onion rate

New Mumbai Onion Rate High In APMC Market PT1M59S

नवी मुंबई | ग्राहक त्रस्त, मात्र बळीराजा सुखावला

नवी मुंबई | ग्राहक त्रस्त, मात्र बळीराजा सुखावला

Sep 19, 2019, 07:05 PM IST
Pune Ground Report On Onion Rate High In Market Place PT3M30S

पुणे | शेतकरी उपाशी, व्यापारी तुपाशी

Pune Ground Report On Onion Rate High In Market Place

Dec 23, 2018, 10:50 AM IST

आवक वाढल्याने दर कोसळलेत, कांदा मार्केटमध्ये पडून

एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं कांद्याचे भाव जमिनीवर आलेत. गेल्या १० दिवसांपासून कांद्याची आवक वाढल्यानं कांदा पडून आहे.  

Dec 7, 2018, 09:35 PM IST

खिशाला परवडत नसेल तर कांदा खाऊ नका - सहकारमंत्री देशमुख

जे कांदा खावून रडतात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, असा शहाणपणाचा अजब सल्ला दिलाय, राज्याचे  सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी.

May 7, 2018, 08:32 AM IST

मुंबई | खिशाला परवडत नसेल तर कांदा खाऊ नका - सहकारमंत्री देशमुख

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 7, 2018, 08:02 AM IST

कांद्याचे दर घसरल्याने उत्पादकांची निराशा

 मात्र आता कांदा प्रति क्विंटल सातशे रुपयांवर घसरला आहे. 

Mar 12, 2018, 08:23 PM IST

आयात - निर्यात धोरण बदलूनही कांद्याच्या दरात घसरण

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आयात - निर्यात धोरणात बदल करूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. 

Feb 9, 2018, 03:48 PM IST

नवी मुबंई । कांद्याची आवक वाढल्याने दर कमी होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 03:52 PM IST

कांदा उत्पादकांची 'दिवाळी'

दिवाळीच्या चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं बघायला मिळालं.

Oct 23, 2017, 05:57 PM IST

कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 300 रुपयांची वाढ

कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 300 रुपयांची वाढ

Dec 28, 2015, 09:50 PM IST

कांदा पुन्हा रडवणार, तीन महिन्यानंतर महागणार

सध्या मार्केटमध्ये कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कांद्यांचं उत्पादन कमी झालंय. त्यामुळे येत्या तीन महिन्यात कांदा महागण्याची शक्यता आहे.

Apr 29, 2014, 08:32 AM IST