चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले तर काळजी करु नका, तुमचे पैसे असे परत मिळतील; RBIची मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकिंग सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक पावले उचलली आहेत.
Oct 22, 2021, 04:37 PM ISTटेन्शन संपलं! आता तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm वरुन इंटरनेटशिवाय व्यवहार करू शकता, कसे ते जाणून घ्या
आता विना इंटरनेट व्यवहार करा, हे कसं शक्य आहे? ते जाणून घ्या
Sep 29, 2021, 08:27 PM ISTआता DigiLocker वरही मिळणार PF खात्याशी निगडीत सुविधा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जर तुम्ही पीएफ सदस्य असाल आणि तुमच्या मोबाईलमध्ये डिजीलॉकर असेल, तर...
Sep 22, 2021, 06:27 PM ISTGood News! SBIकडून ग्राहकांना मिळणार बँकेच्या 'या' सेवांचा फायदा आणि अनेक फायदे
सणासुदीच्या ऑफर सुरू केल्यामुळे, ग्राहक आता कोणत्याही रकमेसाठी इतक्या टक्के दराने गृहकर्ज घेऊ शकतात, तसेच...
Sep 17, 2021, 06:09 PM ISTसावधान ! या लिंकवर कधीच क्लिक करु नका... नाहीतर तुमचे अकाउंट होऊ शकते खाली
हल्लेखोर Ngrok प्लॅटफॉर्मद्वारे फिशिंग वेबसाइट होस्ट करतात.
Aug 12, 2021, 08:05 PM ISTऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला तर? SBIचे यावर म्हणणे काय?
चुकीचा IFSC कोड टाकल्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातात, परंतु...
Jul 31, 2021, 05:32 PM ISTबँकेत अकाऊंटला पैसे आहेत मग सावधान, ऑनलाईन चोरांच्या हे ४ नवे रस्ते
सध्या ऑनलाईन बॅंकिगचा (Online Banking) मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय.
Jul 18, 2021, 05:32 PM ISTICICI बँककडून ग्राहकांना अलर्ट! मोबाईल बँकिंग करताय, तर हे लक्षात ठेवा
बँकिंग फसवणूकीची संख्या पाहता आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) ग्राहकांना बँकिंग घोटाळ्यांविरूद्ध सतर्क राहण्यास सांगितले आहे.
Jul 4, 2021, 07:51 PM ISTबँकेत डिजिटल बचत अकाऊंट उघडतायत, या ३ गोष्टी जाणून घ्या, नुकसान टाळा...
NiyoX च्या आकडेवारीत असेही नमूद केले आहे की, 55 टक्के लोकांनी असे म्हटले आहे की, ते बँकांकडून वेगवेगळ्या ऑफरच्या आधारे आपले खाते उघडू शकतात.
Jun 18, 2021, 04:41 PM ISTऑनलाईन बॅंकीगला वायरस ग्रहण, भारताचा तिसरा क्रमांक
इंटरनेटचा वापर मोठया प्रमाणात भारतात होतो. त्याचप्रमाणे ऑनलाईन बॅंकीगमध्ये भारत अग्रेसर आहे. परंतु आता ऑनलाईन बॅंकीगमध्ये वायरस आल्याचे समजते.
Jun 18, 2014, 06:13 PM ISTपुण्यात कर्नलचे ऑनलाईन बँकिंग वापरून ५ लाख लांबवले
पुण्यात इंटरनेट बँकिंग द्वारे कर्नलची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कर्नल संजीव शेअर यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Jan 6, 2014, 10:55 AM ISTआता फेसबुकवरून हाताळा तुमचे बँकेचे व्यवहार!
नलाईन बँकिंगनंतर आता वेळ आलीय... काही तरी नवीन पाहण्याची, अनुभवण्याची... होय, आता केवळ मोबाईल आणि ऑनलाईन बँकिंग सेवेनंतर तुम्हाला याच सेवा सोशल नेटवर्किंग साईटसवरही मिळणार आहेत.
Sep 26, 2013, 04:27 PM ISTहायटेक दरोडा
एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, आणि ऑनलाईन व्यवहार हे आता प्रत्येकासाठी नित्याचं आणि गरजेचं झालय.. वेळेची बचत आणि पैशाची जोखीम नसल्यानं हे ऑनलाईन व्यवहार करण प्रत्येकाला सोपं वाटू लागलय.. पण सुरक्षित समजल्या जाणा-या या पारदर्शकतेमध्येही आता नवं संकट उभ ठाकलय..
Feb 8, 2013, 12:09 AM ISTपरदेशी चोरांचा भारतीयांवर `ऑनलाईन` दरोडा
तुम्ही ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणार असला तर शंभर वेळा विचार करा. कारण तुमच्या ऑनलाईन व्यवहारावर सातासमुद्रापार बसून कोणी नजर ठेवत आहे.
Feb 7, 2013, 01:11 PM IST