Viral Polkhol | गूगल पे, फोन पे, पेटीएम वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | Google Pay, PhonePe, Paytm
Important news for Google Pay, Phone Pay, Paytm users Google Pay, PhonePe, Paytm
Nov 8, 2022, 10:55 PM ISTOnline Shopping : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी वाईट बातमी
घरपोच सेवा, परवडणारे दर आणि रिपल्समेंट या सुविधांमुळे अनेकांचा कळ हा ऑनलाईन शॉपिंगकडे (Online Shopping) असतो.
Oct 30, 2022, 06:48 PM IST
तुम्ही पर्यटनाला जात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी!
रत्नागिरीतील ग्रीन लिफ रिसॉर्ट एन्ड स्पा या हॉटेलमध्ये पैशाचा फ्रॉड झाला.
Oct 28, 2022, 08:18 AM ISTजर तुम्ही ऑनलाईन बिल भरत असाल तर याकडे लक्ष द्या, अन्यथा बँकेतून पैसे गायब
ऑनलाईन वीज बिल भरताना काळजी घ्या अन्यथा बसू शकतो फटका. कसा तो जाणून घ्या.
Oct 25, 2022, 04:45 PM ISTGoogle Pay आणि PhonePe वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
UPI च्या माध्यमातून गोष्टी सोप्या झाल्या आहेत. UPI हा देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट पर्याय आहे.
Aug 3, 2022, 05:18 PM ISTDebit आणि ATM कार्डमधील फरक तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या माहिती
अनेक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो म्हणजे एटीएम आणि डेबिट हे एकच आहेत की, नाहीत?
Jul 18, 2022, 08:23 PM ISTएका चूक आणि लाखात फटका, वीजबिल भरणं पडलं महागात
कोरोना काळात अगदी पेमेंट करण्यापासून ते बिल भरण्यापर्यंत सगळं काही ऑनलाईन पद्धतीने करण्यावर भर दिला. आता तरुण असो वा वयोवृद्ध ऑनलाईन पेमेंट करणं पसंत करतात. ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांची किंवा बिलं भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या वाढत्या संख्येसोबत धोकाही वाढताना दिसत आहे.
Jul 18, 2022, 05:07 PM ISTऑनलाईन व्यवहार करताय सावधान! तुमचीही होवू शकते फसवणूक
भाजीपासून रिक्षापर्यंत अनेक व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने करण्याकडे कल आहे. तरुणच नाही तर वयोवृद्धही सध्या डिजीटल पेमेंटकडे हळूहळू वळताना दिसत आहेत. तुम्हीही डिजीटल पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
Jun 14, 2022, 05:51 PM ISTडिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी सर्वांत मोठी बातमी
गेल्या काही वर्षापासून डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Jun 13, 2022, 08:11 PM ISTतुम्ही देखील Online Payment करत असाल, तर ही माहिती जाणून घ्या
RBI चा हा नवा नियम 1 जुलै 2022 पासून देशभर लागू होणार आहे.
Jun 8, 2022, 08:47 PM ISTGoogle Pay आणि Paytm वापरत असाल, तर 5 टिप्स लक्षात ठेवा
तुम्हाला माहितीय का, की तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
Jun 8, 2022, 06:07 PM ISTPaytm, GPay, Bhim App वापरताय? मग चुकूनही या गोष्टी करु नका, नाहीतर व्हाल कंगाल
या पद्धतींद्वारे आपण पैसे हस्तांतरित किंवा प्राप्त करतो, ज्यामुळे आपले जीवन सोपे होते आणि वेळेची बचत देखील होते.
Mar 20, 2022, 09:27 PM ISTPaytm Founder विजय शेखर शर्मा यांना अटक, या कारणामुळे चौकशी
विजय शेखर शर्माला पोलिस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली.
Mar 13, 2022, 05:16 PM ISTUPI की NEFT, कोणता व्यवहार फायद्याचा? जाणून घ्या माहिती
या दोन्ही सुविधांमुळे तुम्हाला घरबसल्या कोणत्याही त्रासशिवाय पैसे ट्रान्सफर करता येतात. परंतु या दोघांपैकी कोणते वैशिष्ट्य वापरणे जास्त चांगले आणि फायद्याचे आहे?
Feb 22, 2022, 03:26 PM ISTAlert : तुमची एक चूक आणि अकाऊंट रिकामं! बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी
तुम्ही बँकेचे व्यवहार ऑनलाईन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
Feb 21, 2022, 06:06 PM IST