पर्यटकांनो सज्ज व्हा, 'ताडोबा'ची ऑनलाईन बुकिंग पुन्हा सुरू...
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं ऑनलाईन बुकिंग आजपासून पुन्हा सुरुवात होतंय. मात्र, बुकींगच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीये.
Jan 9, 2018, 11:02 AM IST'अमेझॉन'वरून मागवला 'आयफोन ७', हातात मिळाले हे 'गिफ्ट'...
आपल्या पत्नीला 'आयफोन ७' गिफ्ट देण्याची इच्छा असलेल्या एका पतीला ऑनलाईन शॉपिंग थोडी महागात पडलीय.
Nov 28, 2017, 09:27 AM ISTमुंबई विद्यापीठानं 'मेरिट'साठी मेरिटला डावललं!
मुंबई विद्यापीठातल्या ऑनलाईन गोंधळाला कारणीभूत असलेली धक्कादायक बाब उघड झालीय.
Nov 14, 2017, 06:11 PM ISTरेकॉर्ड : ६९ दिवसांमध्ये तब्बल एवढ्या कंडोमची ऑनलाईन ऑर्डर
सुरक्षित संबंधांसाठी कंडोमचा वापर करण्यामध्ये भारत अजूनही पिछाडीवरच असल्याचं पाहायला मिळतं.
Nov 13, 2017, 04:24 PM ISTनागपूर | पोलिसांत तक्रार करण्यासाठी ऑनलाईन सुविधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 09:01 PM ISTआपला 'यूएएन' क्रमांक 'आधार'ला जोडा... फक्त एका क्लिकवर!
कर्मचारी भविष्य निधि संघटना अर्थात 'ईपीएफओ'नं आपला यूएएन (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) आपल्या आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केलीय.
Oct 20, 2017, 06:34 PM ISTमुस्लिमांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करू नयेत, 'देवबंद'चा नवा फतवा
इस्लामिक संस्था 'दारुम उलूम देवबंद'नं एक नवा फतवा जाहीर केलाय. मुस्लीम स्त्रिया आणि पुरुषांनी सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करू नयेत... हे धर्माच्या विरुद्ध आहे, असा फतवाच त्यांनी काढलाय.
Oct 19, 2017, 04:49 PM ISTफटक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई
दिल्ली-एनसीआरमधील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांनीही आता या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. फटाक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे दिल्ली पोलिस प्रवक्ते मधुर वर्मा यांनी सांगितले.
Oct 12, 2017, 04:40 PM ISTकापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणं अनिवार्य
कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणं अनिवार्य
Oct 5, 2017, 09:23 PM ISTलांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी
तुम्ही रेल्वेनं लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर आपल्या ट्रेनच्या कोचवर रिझर्व्हेशन चार्ट पाहायला जाऊ नका... कारण, आता रेल्वे कोचवर हे चार्ट लावणंच बंद करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय... त्यासाठी त्यांनी पर्यायी सुविधांचा वापर करण्यात नागरिकांना आवाहन केलंय.
Sep 16, 2017, 04:42 PM ISTमुंबई | कर्जमाफीचे फॉर्म ऑनलाईन भरण्याचा शेवटचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 06:52 PM ISTलाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार?
लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार? असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 14, 2017, 05:11 PM ISTकुराण ऑनलाईन वाचणाऱ्या व्यक्तीस चीनमध्ये शिक्षा
चीनमधील अशांत शिनजियांग प्रांतात एका व्यक्तीस शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या व्यक्तीचा गुन्हा इतकाच की, त्याने कुरान ऑनलाईन वाचले. वय वर्षे ४९ असलेल्या या व्यक्तीस दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Sep 12, 2017, 10:17 PM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची महत्त्वाची घोषणा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऑनलाईन प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सरकारनं दिलीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात कलकर ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन सरकारनं केलंय.
Aug 22, 2017, 03:58 PM IST