PHOTO: नेटफ्लिक्स वरील 6 अद्भुत सायन्स फिक्शन चित्रपट, ज्यामुळे तुम्ही तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल विचार करू लागाल...
Best Science Fiction Movies on Netflix: नेटफ्लिक्स वर अनेक सायन्स फिक्शन चित्रपट आहेत. जे तुम्हाला एका वेगळ्या आणि रोमांचक जगात घेऊन जाईल. या चित्रपटांमध्ये सादर केलेल्या भविष्यकालीन तंत्रज्ञान, अनोख्या कल्पनाशक्ती आणि ग्राफिक्स तुम्हाला खिळवून ठेवतील. जर तुम्ही सायन्स फिक्शन प्रेमी असाल, तर हे वीकेंड तुमच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते. पाहुयात नेटफ्लिक्सवरील 6 उत्कृष्ट सायन्स फिक्शन चित्रपटांची यादी, जे तुमचं मनोरंजन करतील आणि तुम्हाला नक्कीच विचार करण्यास भाग पाडतील.
Jan 3, 2025, 01:23 PM ISTकिती आल्या अन् गेल्या, पण 'या' वेब सीरिजपेक्षा सरस काहीच नाही; OTT वर मोडले सर्व विक्रम
नेटफ्लिक्सच्या 'या' वेब सीरिजने तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच मन जिंकले. ही सीरिज पूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली. व्हुवरर्सशिपचे तर सर्व रेकॉर्ड तोडले.
Nov 28, 2024, 03:00 PM ISTJio ची धमाकेदार ऑफर; 200 रुपयांपेक्षा कमीमध्ये डेटा अन् 10 ओटीटी अॅप्स सबस्क्रिप्शन
रिलायन्सच्या Jio कडे अनेक प्लॅन आहेत. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून या कंपनीकडे ओटीटी बेनिफिट मिळणारे डेटा पॅक आहेत. चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
Nov 21, 2024, 07:50 PM ISTएका नर्स आणि 1000 मुलं...सिनेमाची 'ही' कथा तुम्हाला हादरवून सोडेल, हिंमत असेल तरच बघा
2024 Best Crime Thriller Miniseries: या वेब सीरिजला IMDb वर उत्तम रेटिंग आहे आणि सध्या ही सिरीज OTT वर टॉप 10 मध्ये ट्रेंड करत आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला भयपटाशी संबंधित एक हत्येची रहस्यकथा पाहायला मिळणार आहे.
Nov 9, 2024, 01:19 PM ISTखतरों के खिलाड़ी 14 मध्ये 'जिगरा'मधील अभिनेत्री प्रवेश करणार
खतरों के खिलाड़ी 14 हा रिअॅलिटी शो आता फिनालेकडे वाटचाल करत आहे.
Sep 14, 2024, 12:37 PM ISTचित्रपट इंडस्ट्रीत काम करण्याची सूवर्णसंधी, तुमच्यातील कला दाखवा 'या' विनामूल्य प्लॅटफॉर्मवर
अभिनयक्षेत्रात काम करण्याची सूवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. या विनामूल्य प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळू शकते चित्रपट इंडस्ट्रीत काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर.
Jul 26, 2024, 08:10 PM ISTPHOTO: कोण आहे Mirzapur 3 चा रहीम? ज्याच्या शायरीने केलाय कहर
Mirzapur 3 : मिर्झापूर 3 सिझनचा शायराना अंदाजातील अभिनेता रहीम उर्फ पल्लव सिंह नेमका आहे कोण? जाणून घ्या सविस्तर. मिर्झापूरचा सिझन 3 आता रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अनेकांना मिर्झापूरचा तिसरा पार्ट आवडलेला नाही. पण या सगळ्यात एका पात्राची तुफान चर्चा होतीये.
Jul 9, 2024, 12:02 AM ISTPHOTO: आमिर खानच्या मुलाची पहिली वेब सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
Webseries On OTT Platform: शुक्रवार म्हटला की, बॉक्स ऑफिसवर नव्या सिनेमांची धामधूम सुरु होते. त्याशिवाय सिनेमाप्रेमींसाठी देखील पर्वणी असते. सोशल मीडियामुळे आता हिंदी, मराठी ,मल्याळम आणि तेलुगू सिनेमे पाहणाऱ्या प्रेक्षकांचं प्रमाण वाढत आहे. या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सिनेमा आणि वेबसीरीज विषयी जाणून घेऊयात
Jun 12, 2024, 10:46 AM IST
'या' दिवशी OTT वर प्रदर्शित होणार 'हनुमान'! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार
HanuMan movie on ott : 'हनुमान' चित्रपट आता लवकरच येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर, कधी आणि कुठे पाहाल...
Mar 9, 2024, 03:48 PM ISTValentine Week मध्ये पार्टनरसोबत नक्कीच पाहा 'हे' चित्रपट
Valentine Week सुरु झाला आहे. त्यामुळे सगळेच कपल हे त्यांच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी काही तरी वेगवेगळे करण्याचा किंवा कुठे तरी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशात काही कपल्स आहेत ज्यांना कुठेही फिरायला न जाता घरीच हा खास दिवस त्यांच्या पार्टनरसोबत व्यथित करायला आवडतो. अशात चित्रपट प्रेमींसाठी ही बातमी आहे.
Feb 8, 2024, 07:15 PM ISTNetflix वरील 'हे' ट्रू क्राइम डॉक्युमेंट्रीज तुम्हाला माहित आहे का?
Netflix वरील 'हे' ट्रू क्राइम डॉक्युमेंट्रीज तुम्हाला माहित आहे का?
Jan 8, 2024, 07:14 PM ISTOTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज
OTT Web Series News: ओटीटीचं जग हे फारचं मोठं आहे त्यातून येथे अनेक प्रकारच्या आशयाचे खाद्य तुम्हाला मिळेल. सध्या अशाच काही वादग्रस्त वेबसिरिजबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यांची सध्या जोरात आहे. आता तुम्ही हे चित्रपट आणि वेबसिरिज कधीही पाहू शकता.
Nov 8, 2023, 02:17 PM ISTHalloween 2023: एकट्यात पाहू नका हे 10 हॉरर चित्रपट
हॅलोविनसाठी हॉरर चित्रपट, हॅलोविन जवळ येत असल्याने, येथे पाहण्यासाठी भूतविद्या बद्दलच्या भयपट चित्रपटांची यादी आहे.
Oct 23, 2023, 05:49 PM ISTOMG 2 संपुर्ण चित्रपट Uncut पाहायला मिळणार? कधी, कुठे?; दिग्दर्शकांनी केला खुलासा
Akshay Kumar OMG 2: यावर्षी OMG 2 या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरक्ष: उचलून धरला आहे. हा चित्रपट लवकरच तुम्हाला ओटीटीवर अनकट पाहायला मिळणार आहे ज्याचा खुलासा दिग्दर्शकांनी केला आहे.
Aug 24, 2023, 07:01 PM ISTअंतराळ संशोधनावर आधारित 'हे' चित्रपट तूम्ही पाहिलेत का?
Best Movies Based on Space Mission: भारताने नवा इतिहास रचला आहे.अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने काल इतिहास घडवला.तमाम भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. त्याचबरोबर भारताने नवा इतिहास देखील रचला आहे.चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिला देश आहे. त्यामुळे सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.त्यामुळे अवकाश संशोधनावर आधारित चित्रपट तुम्ही नक्की पाहा.
Aug 24, 2023, 01:57 PM IST