पी. चिदंबरम यांच्या 14 घरांवर सीबीआयने मारला छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 02:28 PM ISTपी. चिदंबरम यांच्या 14 घरांवर सीबीआयने मारला छापा
माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्तिक यांच्या येथील घरावर सीबीआयने छापा टाकला. चिदंबरम यांच्या एकूण 14 ठिकाणी ही छापेमारी केली.
May 16, 2017, 09:02 AM ISTचिदंबरम यांचं अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसमोरच मोदींवर तोंडसुख
नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदमबरम यांनी जोरदार टिका केलीय.
Dec 21, 2016, 11:18 AM ISTनोटबंदी हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा - पी चिदंबरम
नोटाबंदीचा निर्णय हा मोदी सरकारनं केलेला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. ते आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी नागपुरात आहेत. या मेळाव्याआधी चिदंबरम यांनी नोटाबंदीचा निर्णयाविषयी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी हा आरोप केला.
Dec 13, 2016, 01:10 PM ISTमाझ्या मुलावरील आरोप खोटे- चिदंबरम
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी, परदेशात संपत्ती लपवून ठेवल्याचा कार्तीवरील आरोप निराधार आणि पूर्णपणे खोटा असल्याचा दावा केला आहे, तो माझा मुलगा असल्यामुळेच त्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही पी. चिदंबरम यांनी केलंय.
Mar 7, 2016, 12:32 PM ISTकामापेक्षा मोदींच्या जाहिरातीच आकर्षक - चिदंबरम
मोदी सरकार आणि मनमोहन सरकार यांच्या काळातील योजनांवरून आता दोन्ही पक्षांच्या सहकाऱ्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. मोदी सरकारने मनमोहन सरकारमधील योजनांची फक्त नावं बदलल्याचा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
May 25, 2015, 09:21 PM ISTपी. चिदंबरम - काँग्रेसची जमेची बाजू आहे का?
अर्थमंत्री पी चिदंबरम भारतीय राजकारणातलं अभ्यासू व्यक्तिमत्व मानलं जातं. मात्र यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आहे, त्यांच्या जागी त्यांनी आपल्या मुलाला संधी दिली आहे.
Apr 4, 2014, 06:21 PM ISTबजेटः काय झाले स्वस्त, काय झाले महाग
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी लोकसभेत अंतरिम बजट सादर करताना इन्कम टॅक्समध्ये कोणताच बदल केला नाही. उत्पादन शुल्क १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर करण्याची घोषणा चिदंबरम यांनी केली.
Feb 17, 2014, 01:02 PM ISTLIVE UPDATE: यूपीए-२ चा अंतरिम बजेट
अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी यूपीय २ सरकारचा अंतरिम बजेट सादर केला. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प पटलावर ठेवला.
Feb 17, 2014, 11:14 AM ISTबजेट २०१४ : बजेट १२ ते १८ पानांच्या आत?
अर्थमंत्री पी चिदंबरम आज लोकसभा निवडणुकीच्या आधीचा आणि यूपीए २ च्या कारकीर्दीतला शेवटचा म्हणजेच अंतरिम बजेट आज सादर करणार आहेत. चिदंबरम हे १२ ते १८ पानांच्या आत बजेट सादर करतील, असं म्हटलं जातंय.
Feb 17, 2014, 09:39 AM IST‘सोन्यात गुंतवणूक कमी करा’
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस ढासळत चालल्यानं शेवटी वित्तमंत्री पी. चिंदबरम यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी अर्थव्यवस्था स्थिर असल्याचं सांगितलंय. याचवेळी त्यांनी सोन्यात गुंतवणूक करू नका असा सल्लाही दिलाय.
Jun 13, 2013, 04:57 PM ISTममता म्हणाल्यात, मी कोलकात्याला जातेय!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कमालीच्या संतप्त झाल्या आहेत. त्यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी तसे स्पष्टही केलंय, मी कोलकात्याला जातेय!
Apr 10, 2013, 03:52 PM ISTकेंद्र सरकार झुकलं, डीएमकेची मागणी मान्य
श्रीलंकेत तमिळींवर अन्याय होत आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे युनोमध्ये श्रीलंकेविरोधात प्रस्ताव आणण्याबाबत भारताने प्रयत्न करावा. तसेच श्रीलंकेविरोधात आवाज उठवावा, अशी डिएमकेची मागणी होती. मात्र, सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने केंद्रीतील युपीए सरकाचा पाठिंबा डीएमकेने काढला. त्यामुळे केंद्रातील सरकार अडचणीत सापडले होते. डीएमकेपुढे सरकारने गुडघे टेकले. त्यांची मागणी मान्य केल्याने सरकारचा धोका टळला आहे.
Mar 19, 2013, 12:05 PM ISTअर्थसंकल्प : कृषी विकासासाठी काय मिळाले?
यंदाच्या बजेटमध्ये शेती विकासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. देशातील कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी ३ हजार ४१५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१३-२०१४चा अर्थसंकल्प सादर केला.
Feb 28, 2013, 04:09 PM ISTखरेदी करा पहिले घर, मिळणार सूट
अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज यूपीए-२ चे शेवटचे बजेट सादर कले. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांसमोर दोन मुख्य आव्हाने होती.
Feb 28, 2013, 01:42 PM IST