p chidambaram 0

कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सक्तवसूली संचालनालयाचे छापे

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या नवी दिल्ली आणि चेन्नई येथील घर आणि कार्यालयावर आज ( शनिवार) सक्तवसुली संचालनालयाने छापे मारले.

Jan 13, 2018, 04:15 PM IST

जम्मू-काश्मीर: वाढत्या दहशतवादाबद्दल पी. चिदंबरम यांनी साधाल मोदींवर निशाणा

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरमध्ये वाढत असलेल्या दहशतवादी कारवायांवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Jan 7, 2018, 11:15 PM IST

चिदंबरम यांचे वक्तव्य म्हणजे देशाच्या सैनिकांचा अपमान - मोदी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पुन्हा एकदा काश्मीरसंदर्भात वादग्रस्त विधान केलंयं. यानंतर त्यांच्यावर टीका झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर भाष्य केलं आहे.

Oct 30, 2017, 12:16 AM IST

... नोटंबदीचा निर्णय घेण्यापेक्षा राजीनामा दिला असता -पी चिदंबरम

देशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Oct 28, 2017, 08:30 PM IST

'निवडणुकीची तारीख पंतप्रधान जाहीर करतील'

गुजरात निवडणुकीच्या तारखा अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर न केल्यानं काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे.

Oct 20, 2017, 11:04 PM IST

'अच्छे दिन' सोडाच पण, वाईट दिवस कधी संपणार'

अच्छे दिन तर दूरची गोष्ट. पण, सध्या सुरू असलेले 'बुरे दिन' तरी कधी संपणार, असा सवाल विचारत माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Sep 27, 2017, 05:17 PM IST

'इडी'ची मोठी कारवाई; कार्ती चिदंबरम यांची सपत्ती जप्त

अंमलबजावणी संचलनलायाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना मोठा झटका सोमवारी दिला. 'इडी'ने कार्ती चिदंबरम यांची सर्व संपत्ती जप्त केली असून, बॅंक खातीही गोठवली आहेत. 

Sep 25, 2017, 03:34 PM IST

सीबीआयने मला प्रश्न विचारावेत, मुलाला त्रास देऊ नये - चिदंबरम

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी सीबीआय पी.चिदंबरम यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे, त्यानंतर पी चिदंबरम यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Sep 15, 2017, 10:53 PM IST

नोटबंदी काळा पैसा पांढरा करण्याची योजना होती ?: पी. चिदंबरम

नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची योजना होती काय? असा रोखडा सवाल विचारत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे. आरबीआयने नोटबंदीमुळे बॅंकेकडे परत आलेल्या जुन्या नोटासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

Aug 30, 2017, 10:04 PM IST

ललीत मोदी, माल्या आणि आता चिदंबरम यांचा मुलगा लंडनमध्ये

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम भारत सोडून लंडनमध्ये निघून गेला आहे. 

May 19, 2017, 09:38 AM IST

पुराव्यांशिवाय चिदंबरम यांच्यावर कारवाई नाही - जेटली

पुराव्यांशिवाय चिदंबरम यांच्यावर कारवाई नाही - जेटली 

May 17, 2017, 12:11 AM IST