शरद पवारांच्या पद्मविभूषणावर बोलले अजित पवार
शरद पवारांना पद्मविभूषण हा पुरस्कार उशीराने मिळाला, अशी खंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली.
Feb 13, 2017, 05:03 PM ISTसासरचा छळ सहन करणारी आज करोडो डॉलर्सची मालकीण
महाराष्ट्रातील एक अभिमानास्पद व्यक्तिमत्व असलेल्या कल्पना सरोज यांचा कहाणी खरं तर महाराष्ट्रातील अनेकांना माहित नाही. व्यवसाय क्षेत्रात सरोज यांचं नाव आज मानाने घेतलं जातं.
Mar 25, 2016, 05:08 PM ISTपद्म पुरस्कारावर सानिया मिर्झाची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2016, 05:32 PM ISTअनुपम खेर यांच्या पद्म पुरस्कारावर कादर खान यांचा आक्षेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 02:44 PM ISTउज्ज्वल निकम यांची पद्म पुरस्कारासाठी निवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 02:45 PM ISTपद्म पुरस्कार यादीतील संभाव्य नावं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 12:33 PM ISTपद्म पुरस्कारांची आज होणार घोषणा
पद्म पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा करण्यात येणार आहे. या पद्म पुरस्कारांच्या यादीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे.. यापैकी काही नावं झी मीडियाच्या हाती लागलीत.
Jan 25, 2016, 12:11 PM ISTपद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग - बाबा रामदेव
बाबा रामदेव यांनी पद्म पुरस्काराबाबत वादग्रस्त विधान करून नवा वाद निर्माण केलाय. पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव यांनी 'राजकीय अनुकुलता असणाऱ्यांनाच पद्म पुरस्कार मिळतात' असं वक्तव्य केलंय.
May 9, 2015, 04:02 PM ISTसुशीलकुमारपेक्षा पद्म पुरस्कारावर माझा हक्क जास्त - सायना
ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता सायना नेहवाल हिचा पद्म भूषण पुरस्कारासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आलाय... त्यामुळे, सायनाचा हिरमोड झालाय. खेळ मंत्रालयाच्या नियमांचं कारण देत या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी सायनाचा अर्ज फेटाळण्यात आलाय.
Jan 3, 2015, 06:57 PM ISTसैफचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घेणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 08:44 PM ISTनवाब खानचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घेण्याची शक्यता
अभिनेता सैफ अली खानला मिळालेली ‘पद्मश्री’ पुरस्कार वादात आलीय. सरकार ही पद्मश्री परत घेण्याची शक्यताय. सैफवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळं ही पद्मश्री परत घेतली जाण्याची शक्यता आहे.
Aug 7, 2014, 01:04 PM IST