Neerja Bhatla: डॉ. नीरजा भाटला यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर; करोडो महिलांना दिलं जीवनदान
डॉ. नीरजा भाटला यांना सर्वायकल कॅन्सरच्या संशोधनातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.
Jan 26, 2025, 11:51 AM ISTपद्मश्री मिळाल्यानंतर काय म्हणाले मधुर भांडारकर ?
पद्मश्री मिळाल्यानंतर काय म्हणाले मधुर भांडारकर ?
Mar 28, 2016, 08:33 PM ISTगणपती यादव यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान
गणपती यादव यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान
Mar 28, 2016, 08:31 PM ISTनरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार
अंधश्रद्धा निर्मुलनासाठी सातत्यानं झटणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आज मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. दिल्लीत राष्ट्रपती भवनामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.
Apr 26, 2014, 12:36 PM IST