'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ
Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे.
Nov 27, 2023, 11:32 AM ISTभीक मागून श्रीमंत झाली तरुणी; फ्लाईटने करते प्रवास, घर-कार घेऊन राहते मलेशियात
Pakistani Girl Video: गरीब आणि निराधार समजून आपण अनेकांना भीक देतो. पण अनेकदा समोरची व्यक्ती आपल्याला फसवत असते. लोकांच्या या संवेदनशीलतेचा फायदा घेत एक तरुणी मलेशियामध्ये राहते. ऐशोआरामाचे आयुष्य जगते, हे सांगणारा एक व्हिडीओ समोर आलाय.
Nov 27, 2023, 10:50 AM ISTरातोरात स्टार झाले, पैसा मिळाला... पण ज्या वेगाने प्रसिद्ध झाले त्याच वेगाने गायब झाले हे सोशल मीडिया स्टार
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातल्या अनेक व्हिडिओंमुळे काही जणं लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. पण ज्या वेगाने ते स्टार झाले त्याच वेगाने ते लोकांच्या विस्मरणातही गेले.
Mar 10, 2023, 01:43 PM ISTVideo : पाकिस्तानात भारतीय कुटुंबाने अज्ञात व्यक्तीकडून घेतली लिफ्ट, पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का...
Biryani Feast : एक भारतीय कुटुंब (Indian family) पाकिस्तानमध्ये गेलं आणि तिथे त्यांनी अज्ञान व्यक्तीला लिफ्ट मागितली. त्यानंतर या भारतीयाला जी वागणूक देण्यात आली त्यानंतर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video on social media) होतो आहे.
Nov 13, 2022, 10:40 AM IST