Horrible Accident : जीव मुठीत घेऊन पळाला शेवटी मृत्यूनं गाठलंच
शेवटी जे व्हायचं होत तेच घडल... तो मृत्यूच्या तावडीत सापडला. पालघर येथील मामाच्या गावाजवळ ही भयानक घटना घडली आहे.
Feb 6, 2023, 09:58 PM ISTshocking : कुटुंबियांनी ज्याचा दफनविधी केला तो जिवंत सापडला; अत्यंविधीसाठी बायको आली होती गावावरुन
पतीच्या मृत्यूचे वृत्त समजताच बायकोला मोठा धक्का बसला. तीने थेट मुंबई गाठली. पतीचा दफनविधी करण्यात आला. मात्र तो जिवंत आढळला आहे.
Feb 6, 2023, 08:21 PM ISTआईचं छत्र नाही, वडील कामासाठी बाहेर... पाचवीत शिकणाऱ्या लाडक्याचे टॅलेंट पाहून व्हाल अवाक
11 वर्षे वय असणारा लाडक्या लखमा पालकर हा डहाणू तालुक्यातील पूर्वेस असलेल्या चरिकोठबी येथील खिंडीपाडा या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतोय
Feb 4, 2023, 01:46 PM ISTहातावर What to do? लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
पालघरमधल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या वसतीगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या, आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
Feb 1, 2023, 04:21 PM ISTCar - Bus Accident : रस्ता अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू
Car - Bus Accident News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. ( Car - Bus Accident ) या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात एका महिलेचादेखील समावेश आहे.
Jan 31, 2023, 01:52 PM ISTDeepak Sawant Car Accident | माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात, काशिमीरा भागात डंपरने कारला दिली धडक
Former Health Minister Deepak Sawant's car met with an accident, a dumper hit the car in Kashmiri area
Jan 20, 2023, 04:40 PM ISTPalghar Sadichha Sane case | सदिच्छा सानेची हत्या, आरोपी मिट्टू सिंगची कबुली; पाहा व्हिडिओ
Murder of Sadiccha Sane, confession of accused Mittu Singh; Watch the video
Jan 20, 2023, 02:15 PM ISTCyrus Mistry Accident: सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतरही प्रशासन झोपलेलंच? महामार्गाला जोडणारे अनधिकृत फाटे पुन्हा सुरु
Mumbai-Ahmedabad Highway : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे मुंबई - अहमदाबाद महामार्गावर रस्ते अपघातात निधन झाले होते. याप्रकरणी गाडी चालवणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासोबत प्रशासनाने कारवाई करत महामार्गाला जोडणारे फाटे बंद केले होते.
Jan 4, 2023, 11:30 AM ISTPalghar | पालघरमधल्या गुंदले ग्रामपंचायतीवर फडकला 'मनसे'चा झेंडा
MNS opened an account in Palghar in Gram Panchayat elections
Dec 20, 2022, 11:45 AM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTMaharashtra-Gujarat Border Dispute | महाराष्ट्र-गुजरात सीमावाद पेटला?
Maharashtra-Gujarat Borders Dispute
Dec 14, 2022, 01:55 PM ISTउच्चशिक्षित ममताने टोकाचं पाऊल का उचललं? वसई-विरार महापालिकेत होणार होती रुजू
कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी ममताने टोकाचं पाऊल उचललं, तिच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
Dec 12, 2022, 04:30 PM ISTMahapariniravan Din | दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची भीम आर्मीची मागणी
Dadar Railway Station Dr. Bhim Army's demand to name Babasaheb Ambedkar
Dec 6, 2022, 03:25 PM ISTMahapariniravan Din | महामानवाला अनोखं अभिवादन, तांदळाच्या भाकरीवर रेखाटली बाबासाहेबांची प्रतिमा
A unique greeting to the great man, Babasaheb's image drawn on rice bread
Dec 6, 2022, 03:15 PM ISTEarthquake in Palghar : 'हा' जिल्हा पुन्हा एकदा हादरला; अनेक भागांत भूकंपाचे धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीती
Earthquake News : 'या' जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण आहे.
Nov 23, 2022, 08:07 AM IST