PAN Card वरुनही होऊ शकते आर्थिक फसवणूक! 'या' 6 पद्धतीने PAN Card करु शकता सुरक्षित
PAN Card Fraud: अनेकदा आपण सहजपणे पॅनकार्डसंदर्भातील माहिती कोणालाही देतो, कधी प्रत्यक्षात तर कधी झेरॉक्स कॉपी तर कधी अगदी एखाद्या ऑनलाइन पोर्टलवरही आपण पॅन कार्ड क्रमांकांबरोबरच इतर खासगी माहिती देतो. मात्र हे धोकादायक ठरु शकतं.
Mar 3, 2023, 07:27 PM ISTLIC Policy धारकांसाठी सर्वात मोठी बातमी!
LIC Policy Link With Pan:जर तुम्ही पॉलिसीधारक असाल आणि अद्यापही तुम्ही पॅन कार्ड एलआयसीशी लिंक (LIC Policy Link With Pan) केले नसेल तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. एलआयसीकडून याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. तसेच 31 मार्च 2023 ची मुदत देखील देण्यात आली आहे.
Feb 20, 2023, 01:34 PM ISTPAN Card: पॅनकार्डधारकांना मोठा झटका, 31 मार्चपर्यंत पूर्ण करा हे काम, अन्यथा..
Pan Card Update News: तुम्हीही पॅनकार्ड वापरत असाल तर त्यासाठी आवश्यक अधिसूचना सरकारने जारी केली आहे. तुम्ही हे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण केलात नाहीतर तुम्हाला नुकसान सोसावे लागेल.
Feb 10, 2023, 03:41 PM ISTBudget 2023: पॅन कार्डला अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता ; आधी आधार कार्डसोबत लिंक करून घ्या...कसं ते पाहा..
Budget 2023: आता पॅन कार्ड आधरसोबत लिंक करणं अतिमहत्वाचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकणार नाहीत, त्यामुळे घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता त्यासाठी केवळ...
Feb 1, 2023, 12:44 PM ISTBudget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पॅनकार्डबाबत मोठी घोषणा केली आहे. या निर्णयाचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे
Feb 1, 2023, 12:37 PM ISTAadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक...नाहीतर ३१ मार्चनंतर...
Adhaar - PAN Linking : पॅन आधारशी लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे
Jan 17, 2023, 04:40 PM ISTPolice Bharti | राज्यातील पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात
Police recruitment will be held on 18 thousand posts of various posts
Jan 2, 2023, 12:30 PM ISTPan Card For Minors: लहानग्यांना PAN कार्डची आवश्यकता असते! कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
PAN Card for Minors: आर्थिक व्यवहार आणि बँकिंगसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. मात्र पॅनकार्ड 18 वर्षांवरील व्यक्तींना मिळतं असं बहुतांश लोकांना वाटतं. मात्र तशी काही अट नाही. लहानग्यांचं पॅनकार्ड बनवता येतं. आयटीआर फायलिंग नियमांनुसार, भारतात आयटीआर फाईलिंगसाठी कोणतीच मर्यादा नाही.
Dec 29, 2022, 01:46 PM IST'या' तारखेआधी पॅन कार्ड Aadhaar शी लिंक करून घ्या, अन्यथा...
PAN-Aadhaar Card Link : आयकर विभागाने (Income Tax) अनेकदा नागरीकांना पॅन-आधार (PAN- Aadhaar) कार्डशी लिंक करण्याच्या सुचना केल्या होत्या. या लिंकनंतर अनेकांनी पॅन-आधार कार्डशी केले होते. तर काहींनी या सुचनेकडे दुर्लक्ष केले होते.
Dec 11, 2022, 05:11 PM IST'या' तारखेपासून Pan Card होईल Inactive, त्या आधी करा 'हे' काम
का होऊ शकतं Pan Card बंद आणि त्या आधी कोणतं काम करणं आहे गरजेच
Dec 11, 2022, 01:33 PM ISTMhada Lottery : म्हाडा घरांसाठी अर्ज करताना आता..., तुमचं उत्पन्न असं ठरवणार !
Mhada Home : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण यापुढे अर्जदाराचं उत्पन्न संगणक ठरवणार आहे. (Mhada Lottery)
Nov 29, 2022, 09:05 AM ISTPAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत
पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांपासून सरकारी कामात वापर होतो. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
Nov 27, 2022, 04:47 PM ISTFact Check : पॅन अपडेट न केल्यास बँक खातं बंद होणार?
हा मेसेज एसबीआय बँकेच्या नावाने व्हायरल झाल्याने आम्ही याबाबत बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
Nov 14, 2022, 10:35 PM IST
How To Apply Instant Pan Card: आता घरबसल्या बनवा झटपट पॅन कार्ड, प्रक्रिया जाणून घ्या
पॅन कार्ड बनवू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता झटपट बनवता येणार पॅन कार्ड
Nov 13, 2022, 08:22 PM ISTEPFO Update : पीएफधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी
ईपीएफओने (EPFO) ट्विट करत PF खातेधारकांसाठी अलर्ट जारी केला आहे.
Oct 28, 2022, 04:12 PM IST