पॅन आधार लिंक करण्यासाठी आता उरले फक्त ४८ तास; गांभिर्याने घ्या अन्यथा सर्व व्यवहार खोळंबतील...
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे.
Mar 29, 2022, 10:31 AM IST... तर तुमचे PAN Card होईल निष्क्रीय; ना घर खरेदी करता येईल ना मोठे व्यवहार करता येतील
How to link Pan-Aadhaar: पॅन क्रमांक आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. परंतु, नवीन आर्थिक वर्षात तुम्हाला कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करायचे असेल, तर ते लिंक करणे अनिवार्य आहे.
Mar 21, 2022, 01:29 PM ISTआता रेल्वे स्थानकावरही बनवा पॅन आणि आधार, 'या' दोन स्थानकांवर सुविधा सुरु
आता तुम्हाला रेल्वे स्थानकांवरही पॅन कार्ड आणि आधार कार्डसह इतर महत्त्वाच्या सुविधा मिळणार आहेत
Feb 16, 2022, 01:14 PM ISTIncome Tax पोर्टलवरून पॅनकार्ड कसं डाऊनलोड करावं? जाणून घ्या सोप्या टिप्स
इनकम टॅक्सच्या नवीन वेबसाईटवरून आपण काही मिनिटात ई पॅनकार्ड डाऊनलोड करू शकतो.
Feb 11, 2022, 10:27 AM ISTPAN कार्डच्या नावात बदल करण्याची सोपी पद्धत; घरबसल्या करू शकता हे काम
Pan card correction form : पॅन कार्ड (PAN) हे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या कार्डवर 10 अंकी अल्फान्यूमेरिक पॅन क्रमांक असतो.
Jan 24, 2022, 11:29 AM ISTतुम्हाला माहितीय का तुमच्या पॅनकार्ड नंबर मागे ही गोष्ट लपली आहे? जाणून घ्या अर्थ
पॅन क्रमांक एखाद्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण त्याच्याशी संबंधित माहिती प्राप्तिकर विभागापर्यंत पोहोचते.
Nov 11, 2021, 08:16 PM ISTरेशन दुकानात मिळणार पासपोर्ट? पॅनकार्ड आणि आधारही मिळणार?
पासपोर्ट ते केवायसी डॉक्यूमेंट आणि इतकंच कमी की काय म्हणून आता...लाईट आणि पाणी बिलही भरता येणार? काय सरकारचा मास्टरप्लॅन पाहा व्हिडीओ
Sep 22, 2021, 11:03 PM ISTPAN-Aadhaar लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढली, आता या तारखेपर्यंत सवलत
PAN-Aadhaar Link : भारत सरकारने पुन्हा एकदा आधार कार्डला (Aadhaar Card) पॅन कार्डशी (PAN Card) जोडण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.
Sep 18, 2021, 10:09 AM ISTSBIकडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! बँकिंग सेवा होऊ शकतात बंद, आताच हे काम करा
एसबीआयने यासंदर्भात ट्विटही केले आहे.
Sep 11, 2021, 06:06 PM ISTएसबीआय खातेधारकांनो हे काम आत्ताच पूर्ण करा, नाहीतर.....
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या (State Bank Of India) खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Sep 10, 2021, 08:33 PM ISTSBI खातेदारांसाठी Good News! या 5 जबरदस्त फायद्यांचा लाभ तुम्हीही घेऊ शकता...
प्रत्येक नोकरी करण्याऱ्या व्यक्तीने सॅलरी खातं हे नक्कीच असतं आणि दरमहा तुमचा पगार या खात्यात येतो.
Sep 6, 2021, 05:49 PM ISTमृत्यूनंतर PAN, Passport आणि Voter Idचं काय करायचं? जाणून घ्या, नाहीतर बसेल मोठा फटका
कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर आपण सर्व औपचारिकता पूर्ण करतो. मात्र अनेकदा मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कागदपत्राचं (Document) काय करायचं याबाबत अनेकांना माहिती नसतं.
Aug 25, 2021, 03:56 PM IST
तुम्हाला ही SBI बँकेकडून 'हा' मेसेज आला तर लगेच सावध व्हा... कारण तो मेसेज बँकेचा नाही
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून अनेक बँकिंग कामे करण्याची सुविधा देत आहे.
Aug 23, 2021, 08:28 AM ISTआधार कार्ड, पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही; उच्च न्यायालयाचा निकाल
आधारकार्ड (Aadhar Card), पॅनकार्ड (PAN Card) जन्मतारखेचा (Birth Certificate) वैध पुरावा नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.
Aug 13, 2021, 01:34 PM ISTVIDEO : आधार आणि पॅन कार्ड जन्मतारखेचा वैध पुरावा नाही
Aadhar Card And Pan Card Not Valid For Birth Date Proof Allahabad Court.
Aug 13, 2021, 11:30 AM IST