pandharpur

आषाढी एकादशीला घरच्या घरी 'अशी' करा विठ्ठलाची पूजा; जाणून घ्या मुहूर्त, साहित्य, विधी

Ashadhi Ekadashi Puja At Home: आषाढी एकादशीला प्रत्येकाला पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन शक्य नसतं. अशावेळी घरच्या घरी विठुरायाची पूजा कशी करायची जाणून घ्या. 

Jul 16, 2024, 08:08 AM IST

एकादशी अन् दुप्पट खाशी! 'उपवास' याचा अर्थ काय?

आषाढी एकादशी ही बुधवारी 17 जुलै 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी लोक उपवास करतात. मराठी एक म्हण आहे एकादशी अन् दुप्पट खाशी. तुम्हाला उपवास याचा अर्थ माहितीय का?

Jul 15, 2024, 03:17 PM IST

आषाढ तळणीसाठी करा गव्हाच्या खुशखुशीत कापण्या; झटपट होणारी रेसिपी

आषाढ तळणीसाठी करा गव्हाच्या खुशखुशीत कापण्या; झटपट होणारी रेसिपी

Jul 15, 2024, 02:30 PM IST

आषाढी एकादशीला 'हे' उपाय केल्याने मिळेल विठूरायाचा आशीर्वाद

Ashadhi Ekadashi Tips: आषाढी एकादशीला 'हे' उपाय केल्याने मिळेल विठुरायाचा आशीर्वाद. आषाढी शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. कारण धर्मशास्त्रानुसार यादिवशी भगवान विष्णू 4 महिने योगनिद्रात जातात असे म्हटले जाते. 

Jul 15, 2024, 11:02 AM IST
Pandharpur Ashadi Wari Administration To Start Token Darshan At Vitthal  Rukmini Temple PT51S

Ashadi Wari | कार्तिकी वारीला विठ्ठल मंदिरात टोकन दर्शन

Pandharpur Ashadi Wari Administration To Start Token Darshan At Vitthal Rukmini Temple

Jul 15, 2024, 10:20 AM IST

वारकरी ठरणार पेन्शनचे लाभार्थी; काय आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळ?

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होतात. वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.  

Jul 15, 2024, 09:43 AM IST

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला 'देवशयनी' एकादशी का म्हणतात? चातुर्मास म्हणजे काय?

Ashadhi Ekadashi 2024 : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. तर वर्षाला 24 एकादशी असतात. त्यातील आषाढी एकादशी ही सर्वात पवित्र आणि मोठी मानली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी का म्हणतात तुम्हाला माहितीये का?

Jul 15, 2024, 09:27 AM IST

आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा?

Ashadhi Ekadashi Dos and Donts: आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा? आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. वर्षातील एकूण 24 एकादशी पैकी कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी हे सगळ्यात महत्त्वाचे एकादशी मानले जातात. 

 

Jul 14, 2024, 04:03 PM IST

आषाढी एकादशीला 'हे' 5 पदार्थ चुकूनही खाऊ नयेत!

Ashadhi Ekadashi 2024 : येत्या बुधवारी 17 जुलै 2024 ला आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी उपवास करताना चुकूनही हे 5 पदार्थ खाऊ नयेत. 

Jul 14, 2024, 03:56 PM IST

Ashadhi Ekadashi: 'पंढरपूर', 'पांडुरंग', 'पंढरी', 'पुंडलीक' ही नावं आली तरी कुठून? जाणून घ्या रंजक माहिती

Ashadhi Ekadashi What Does Pandharpur Panduranga Means: तुम्हाला पंढरपूर हा शब्द कुठून आला आहे ठाऊक आहे का?

Jul 14, 2024, 03:16 PM IST

आषाढी एकादशीचा उपवास चुकून मोडला तर काय करावे?

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दिवशी समस्त वारकरी उपवास ठेवतात. मात्र, चुकून उपवास मोडला तर अशावेळी काय करायचं जाणून घेऊया. 

Jul 14, 2024, 02:28 PM IST