VIDEO | अनुचित प्रकार घडू नये यासाठी आषाढीसाठी कडक पोलीस बंदोबस्त
Pandharpur Police Security Arrangemants For Vitthal Rukmini Temple Security
Jul 13, 2024, 06:05 PM ISTVideo | तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण
Sant Dnyaneshwar Sant Tukaram Gol Ringan On The Way To Pandharpur Ashadiwari
Jul 13, 2024, 02:15 PM ISTपंढरपूरच्या शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात सापडला मृत बेडूक
Pandharpur Shaley Poshan Aahar: पंढरपुरात पोषण आहाराच्या मध्ये मेलेली बेंडकुळी सापडली आहे.
Jul 13, 2024, 11:52 AM ISTपंढरपूरात भाविकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप
Pushing Devotees in Pandharpur
Jul 12, 2024, 04:55 PM ISTआनंदवारीः तुकोबांच्या पालखीचं निरा स्नान; डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा
Sant Tukaram Palkhi Nira Sanan
Jul 12, 2024, 09:55 AM ISTVIDEO|आषाढ वारीसाठी एसटीच्या 5 हजार जादा बसेस
ST Mahamandal Announced Extra Five Thousand ST Buses For Ashadiwari To Pandharpur
Jul 11, 2024, 11:45 AM ISTAshadhi Wari2024: विठ्ठालाच्या भाळी चंदनाचा टिळा का असतो, काय सांगतं शास्त्र ?
हिंदू संस्कृतीत विठ्ठलाच्या कपाळी असलेल्या टिळ्याला खुप मोठं महत्त्व आहे. हिंदू शास्त्रात विठ्ठलाच्या टिळ्याचा अर्थ सांगितला आहे.
Jul 10, 2024, 12:17 PM ISTAshadhiWari2024: ...आणि पंढरीच्या वारीत अवतरला कलियुगातील 'भक्त पुंडलिक', दिवेघातील 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
कधी 'संतांच्या अंभंगात' तर कधी 'टाळ चिपळ्यां'च्या नादमधूर लयीत दंगून जाणारा हा 'विठ्ठल' म्हणजे अवघ्या जगाचा मायबाप म्हटलं जातं. ''वारी' म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारीला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होणं.या भाबड्या विश्वासावर पंढरीच्या मायबापाला भेटण्यासाठी वारकरी 21 दिवसांचा पायी प्रवास करत जातात. 'संत तुकोबां'पासून सुरु झालेली ही प्रथा आजतागायत मोठ्या भक्तीभावाने सुरु आहे. याच वारीचा एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Jul 6, 2024, 09:45 AM ISTपंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी धावणार 'या' Special Train, पाहा यादी
Ashadhi ekadashi 2024 : तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीला नेण्याची जबाबदारी रेल्वेची... जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास. रेल्वेची कोणती फेरी तुमच्या फायद्याची...
Jul 6, 2024, 09:23 AM ISTNashik| नाशिक विठ्ठल भक्तांची सायकल वारी पंढरपूरकडे रवाना
Nashik Ground Report Cycle Wari To Pandharpur
Jul 5, 2024, 04:05 PM ISTAshadhi Wari 2024: कसा ठरला वारीचा मार्ग? माऊलींची पालखी आळंदी, दिवेघाट आणि जेजुरी मार्गेच का करते प्रस्थान?
Ashadhi Wari 2024: आषाढी वारी ही वर्षानुवर्षे देहू आणि आळंदी वरुन दिवेघाट सासवडमार्गे पंढरपुरी प्रस्थान करते. ही दिंडी दिवेघाट मार्गे निघण्यामागे सुद्धा एक इतिहास दडलेला आहे. 'संत तुकोबा' आणि 'ज्ञानेश्वर माऊलीं'च्या जयघोषात दिंडी पंढपुरीच्या सावळ्याच्या दर्शनासाठी निघते.
Jul 4, 2024, 12:27 PM ISTAshadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?
Ashadhi Wari 2024 : संतांची थोरवी आणखी काय... माऊलींनी काय हेतूनं हे ठिकाण निवडून इथंच लिहिली ज्ञानेश्वरी? संदर्भ वाचून भारावून जाल.
Jul 4, 2024, 12:25 PM IST
पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे
Tulsi Mala Benefits: पांडुरंगाला आवडणारी तुळशी माळ गळ्यात घातल्यास होतील 'हे' फायदे. तुळशीची माळ आपण खूप जणांच्या गळ्यात पाहिली आहे. खूपवेळा वारकरी मंडळींच्या गळ्यात तर देवळात काही व्यक्ती तुळशीची जपमाळ घेऊन भगवान श्रीविष्णूचं नामस्मरण करत असल्याचं देखील पहायला मिळतं.
Jul 4, 2024, 11:56 AM ISTPandharpur : माऊलींची पालखी आज खंडोबाच्या जेजुरीमध्ये
Pandharpur : Sant dyaneshwar mauli palkhi moves for saswad towards Pandharpur
Jul 4, 2024, 11:05 AM ISTपंढरपूरात विठ्ठल मंदिर समिती कर्मचाऱ्यांचे आज आंदोलन
Pandharpur vithhal rukmini temple employee on kam bandh andholan
Jul 4, 2024, 09:55 AM IST