'लोकशाही धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की..'; 141 खासदारांच्या निलंबनानंतर सरकावर संतापली मराठी अभिनेत्री
141 MP Suspended Marathi Actress Angry: शुक्रवारी 13, सोमवारी 78 आणि मंगळवारी 49 खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर या मराठी अभिनेत्रीने थेट सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केला आहे.
Dec 20, 2023, 10:37 AM ISTVIDEO | लोकसभेत पुन्हा शिस्तभंगा विरोधात कारवाई; 33 विरोधी खासदार निलंबित
parliament winter session 2023 Over 33 MPs of Lok Sabha suspended
Dec 18, 2023, 06:00 PM ISTरेकॉर्ड ब्रेक कारवाई; एकाच दिवशी तब्बल 92 खासदारांचे निलंबन; लोकसभेत पुन्हा गदारोळ
लोकसभेतले विरोधी पक्षाचे 47 खासदार निलंबित झाले आहेत. संसदेतल्या घुसखोरी प्रकरणी गोंधळ घातल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आलेय.
Dec 18, 2023, 04:02 PM ISTलोकसभेच्या 14 गोंधळी खासदारांचं निलंबन, काँग्रेसच्या 5 आमदारांचा समावेश
सभागृहातील कामकाजात अडथळा घातल्याप्रकरणी लोकसभेतील 14 आणि राज्यसभेतील एका खासदाराचं निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेसच्या 5 खासदारांचा समावेश आहे.
Dec 14, 2023, 03:26 PM IST
आई-वडील मजूर, भरतीसाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला... संसदेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे कोण?
Parliament Attack Lok Sabha Security Breach : लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे कामकाज सुरु असताना प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी संसदेत उड्या मारल्याने खळबळ उडाली. तर संसदेबाहेरही दोघांनी निदर्शनं केली यात महाराष्ट्रातल्या लातूरच्या अमोल शिंदेचा समावेश आहे.
Dec 13, 2023, 05:04 PM ISTParliament Breach: संसेदत 'त्या' तरुणाने वापरलेली स्मोककँडल म्हणजे काय? कशासाठी होतो वापर?
lok sabha security breach: लोकसभेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याचं समोर आलं आहे. हातात स्मोक कँडल घेऊन दोन तरुण संसदेत घुसले. या तरुणांनी संसेदत स्मोक कँडलमधून पिवळा धुर सोडला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली.
Dec 13, 2023, 03:23 PM ISTLoksabha Security Breach : संसदेत सर्वसामान्यांना कसा मिळतो प्रवेश? इथूनच 'ते' दोघं आत शिरले
Loksabha Security Breach : संसदेमध्ये झालेल्या गोंधळानंतर संपूर्ण देशातील राजकारणामध्ये एकच खळबळ माजली. देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा वास्तूमध्ये हा प्रकार घडूच कसा शकतो, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.
Dec 13, 2023, 02:04 PM IST
लोकसभेत नेमकं काय झालं? अरविंद सावंत यांनी उलगडला सगळा घटनाक्रम, म्हणाले 'ते आधी खांबाला...'
लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, दोन तरुणांनी कामकाज सुरु असतानाच उड्या मारल्या. यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यावेळी कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. खासदारांनीच त्या तरुणांना पकडलं.
Dec 13, 2023, 01:58 PM IST