passed away

ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे निधन

Apr 2, 2016, 03:44 PM IST

ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले.आज दुपारी जोगेश्वरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आहेत. जनार्दन परब यांनी चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी व रुपेरी पडद्यासाठी काम केलेय.

Apr 2, 2016, 02:23 PM IST

नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे निधन

नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला (७९) यांचे आज सकाळी निधन झाले.

Feb 9, 2016, 10:06 AM IST

प्रसिद्ध नृत्यांगणा मृणालिनी साराभाई यांचं निधन

प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचं अहमदाबादमध्ये निधन झालंय. त्या ९७ वर्षांच्या होत्या.

Jan 21, 2016, 01:50 PM IST

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए. बी. वर्धन यांचं निधन

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. बी. वर्धन यांचे दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. एक अभ्यासू आणि कुशल तत्वनिष्ठ राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख होती.

Jan 2, 2016, 11:14 PM IST

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे पुण्यात निधन

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. दरम्यान, शरद जोशी यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Dec 12, 2015, 02:26 PM IST

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं निधन

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं निधन

Aug 11, 2015, 01:35 PM IST

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. संगीत नाटकांच्या काळात पेंढाकरांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली होती. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Aug 11, 2015, 09:20 AM IST

ब्रेन हॅमरेजमुळे कविता करकरे यांचा मृत्यू

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचं आज निधन झालंय. 

Sep 29, 2014, 03:23 PM IST

ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे शुक्रवारी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. चौकट राजा, एक होता विदूषक, हरिश्चद्रांची फॅक्टरी, असे काही त्यांचे गाजलेले चित्रपट त्यातील गाणी आज प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

May 23, 2014, 02:42 PM IST

मन्ना डेंचे अ अ आई...

सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांनी चित्रपटसृष्टीत सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, भोजपुरी अशा विविध प्रादेशिक भाषांमधून सुमारे साडेतीन हजारहून अधिक गाणी गायली. मन्ना डे यांची मराठी गाणीही खूप गाजली आहेत.

Oct 24, 2013, 12:04 PM IST

मन्ना डे यांची गाजलेली गाणी

आपल्या जादुई आवाजाने हिंदी, बंगाली, मराठी चित्रपटसृष्टीत अधिराज गाजविणारे मन्ना डे यांचे वयाच्या ९४ वर्षी बंगळूरमध्ये निधन झाले. आजही त्यांची अनेक गाणी हिट झाली आहेत. त्यातील ४० हिट गाणी अनेकांच्या तोंडावर रेंगाळत आहेत.

Oct 24, 2013, 08:02 AM IST