patanjali

रामदेव बाबांच्या पतंजलीनं मागे टाकलं कॅडबरी-पार्लेला

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडनं कॅडबरी आणि पार्लेला मागे टाकलं आहे.

Feb 6, 2016, 10:21 PM IST

पतंजलि नंतर आता येणार MSG नूडल्स

मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलिच्या सर्व उत्पदनांना नागरिकांकडून चांगली पसंती मिळतेय.

Jan 31, 2016, 03:56 PM IST

'पतंजली' तुपात सापडलं केमिकल आणि कलर

'नेस्ले' या कंपनीनंतर आता बाबा रामदेव फेम 'पतंजली'ही वादात अडकण्याची चिन्ह आहेत. कारण 'पतंजली'च्या देशी तुपाचा नमुना जयपूर प्रयोगशाळेत नापास झालाय. नमुना अहवालानुसार, या तुपात केमिकल आणि कलरही सापडलाय. 

Jan 13, 2016, 10:52 AM IST

बाबा रामदेवांचा 'आटा नुडल्स' बाजारात; नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर

परदेशी कंपनीला टक्कर देण्यासाठी बाबा रामदेव यांनी पतंजली आटा नूडल्स उत्पादनं बाजारात आणलाय. आटा नूडल्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याची घोषणा त्यांनी दिल्लीत मोठा कार्यक्रम घेऊन केलीय. 

Nov 16, 2015, 08:58 PM IST

बाबा रामदेवांचा 'आटा नुडल्स' बाजारात; नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर

बाबा रामदेवांचा 'आटा नुडल्स' बाजारात; नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर 

Nov 16, 2015, 05:36 PM IST

जाणून घ्या : 'त्या' मॅगीमागचं सत्य

देशभरात जिथं मॅगीच्या नावानं हा:हाकार माजलाय. तिथं काही दिवसांपासून सोशल मीडियावर योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली मॅगी आल्याचा फोटो वायरल होतोय. मात्र या फोटोमागचं सत्य वेगळंच आहे.

Jun 8, 2015, 09:51 AM IST

हत्या प्रकरणात बाबा रामदेवांच्या भावाला अटक

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली हर्बल फूड कंपनीच्या आवारात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी बाबा रामदेव यांचा भाऊ रामभरतला अटक झाली आहे. 

May 28, 2015, 06:16 PM IST

भूकंप पीडित ५०० अनाथ मुलांना बाबा रामदेव घेणार दत्तक

योग गुरू बाबा रामदेव यांनी नेपाळ मधील भूकंपात अनाथ झालेल्या ५०० बालकांना दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. योगगुरू आचार्य बालकृष्ण यांच्यासोबत पंतजली योगपीठद्वारे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरानंतर बोलतांना, बाबा रामदेव यांनी घोषणा केली की भूकंप पीडितांना शक्य तितकी मदत केली जाईल. 

Apr 28, 2015, 11:46 AM IST

बाबा भरणार ३५ करोड रुपयांचा इन्कम टॅक्स!

योगगुरू बाबा रामदेव यांना ७० करोड रुपयांच्या मिळकतीवर ३५ करोड रुपयांचा मिळकत कर (इन्कम टॅक्स) लावला गेलाय. ही माहिती खुद्द बाबा रामदेव यांनीच दिलीय.

Aug 29, 2012, 04:29 PM IST