हाय अलर्ट | ६ दहशतवादी भारतात घुसले
दिल्ली, आसाम आणि पंजाबमध्ये 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या माजी सैनिकासह एकूण ६ दहशतवादी सीमारेषा ओलांडून भारतात घुसले आहेत. पठाणकोट सीमेकडून भारतात दाखल झाल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांचा आहे.
Mar 23, 2016, 10:14 PM ISTमहाशिवरात्रीला होऊ शकतो पठाणकोटसारखा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 08:54 AM ISTपाकिस्तानने दाखल केली पठाणकोट हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर
इस्लामाबाद : भारतीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल 'पाकिस्तान झोपेचे सोंग घेत आहे' असे खडसावले होते.
Feb 19, 2016, 04:27 PM ISTधक्कादायक : सैनिकांना २० रुपयांची लाच; 'एअरबेस स्टेशन'वर गुरं चरतात
पठाणकोट एअरबेस स्टेशवर दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती हाती येतेय. सुरक्षा एजन्सीच्या चौकशी दरम्यान हा खुलासा झालाय.
Jan 13, 2016, 02:05 PM ISTपाकिस्तानला लढाऊ विमाने विकण्यास अमेरिकी काँग्रेसचा विरोध
नुकत्याच पठाणकोट हल्ल्याने हादरलेल्या भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबत केला जाणारा F16 विमानांच्या विक्रीचा करार तूर्तास लांबणीवार टाकला आहे, अशी बातमी पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने दिली आहे.
Jan 12, 2016, 08:27 PM ISTपठाणकोट हल्ला : भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये - मुशर्रफ
पठाणकोट हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर दबाव आणत आहे. त्याचवेळी भारत अवाजवी प्रतिक्रिया देत आहे. ती त्यांनी देऊ नये, असा सल्ला पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी दिलाय.
Jan 12, 2016, 04:09 PM ISTपठाणकोट हल्ला : उमा भारतींनी केले जवानांचे कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2016, 09:34 AM ISTएअरबेस सुरक्षित घोषित, पंतप्रधान देणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमधल्या पठाणकोट इथल्या भारतीय वायूदलाच्या एअरबेसला भेट देणार आहेत. सकाळी अकरा वाजता नरेंद्र मोदी पठाणकोट एअरबेसवर पोहोचतील.
Jan 9, 2016, 10:26 AM ISTपठाणकोट दहशतवादी हल्ल्यावरून राजकारण सुरू
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यावरून राजकारण सुरू
Jan 6, 2016, 03:29 PM ISTपंतप्रधान मोदींना 'शरिफ' यांचा फोन, 'हल्ल्यातील दोषींवर करणार कारवाई'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरिफ यांच्या भेटीनंतर त्यांच्या या भेटीवर अनेकांनी टीका केली.
Jan 5, 2016, 06:45 PM ISTते दहशतवादी पाकिस्तानचेच... हा घ्या पुरावेच पुरावे!
पंजाबच्या पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या स्टेशनवर झालेल्या दहशतवादी हल्यांचा कट पाकिस्तानातच रचला गेला होता. हे आता ढळढळीतपणे सिद्ध झालंय. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदनं या हल्याचा कट रचला होता, असं समजतंय.
Jan 5, 2016, 05:19 PM ISTदहशदवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारा - अक्षय कुमार
पंजाबमधील पठानकोट येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यावर अभिनेता अक्षय कुमार यांनं मोठं वक्तव्य केलंय. अक्षय कुमारने म्हटलं की 'जे पण झालं ते चुकीचे आहे. मी फक्त एवढंच म्हणेण की दुश्मनांना याचं उत्तर दिलं पाहिजे. दहशदवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं पाहिजे.'
Jan 5, 2016, 04:55 PM ISTदहशतवाद्यांच्या तावडीतून बचावलेल्या एसपींनी सांगितलेल्या 15 या गोष्टी...
पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याअगोदर दहशतवाद्यांनी पोलीस अधिक्षक, त्यांचा एक मित्र आणि कूक या तिघांसहीत त्यांची एक गाडी हायजॅक केली होती. दहशतवाद्यांना जवळून पाहिलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शींनी आता आपली कथा व्यक्त केलीय.
Jan 5, 2016, 03:45 PM ISTधक्कादायक : पठाणकोट हल्ल्याची शरीफांना पूर्वकल्पना होती?
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे सेना प्रमुख राहील शरीफ यांना या दहशतवादी हल्याची कल्पना अगोदरपासून होती, असं आता समोर येतंय.
Jan 5, 2016, 02:02 PM IST