औषधांचा प्रभाव बॅक्टेरियांपुढे कमी पडतोय?
आजारातून लवकर उठण्यासाठी अनेक जण अॅन्टीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. परंतु, आता अॅन्टीबायोटिक औषधांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. कारण, आजच्या जमान्यात अॅन्टीबायोटिक्स रेजिस्टन्स एक नवी समस्या म्हणून समोर येतेय.
Oct 16, 2015, 03:55 PM ISTपुणे - थर न लावता, ससून रूग्णालयात दहिहंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 09:57 PM ISTअतिगरीब रुग्णांसाठी विशेष मोहिम
Aug 25, 2015, 09:24 PM ISTऔरंगाबाद :पेशंटच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 02:54 PM ISTमुंबईत बळावतोय स्वाईन फ्लू, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू
स्वाईन फ्ल्यूनं मुंबईत पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं असून, गेल्या 3 दिवसांत तिघा जणांना एचवनएनवन व्हायरसमुळं आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईत स्वाईन फ्ल्यूमुळे बळी पडलेल्यांची संख्या 26 झाली आहे.
Jul 19, 2015, 05:43 PM ISTसावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वाढले
पावसाळ्यानंतर स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले असून राज्यात इतरत्र कुठेही या आजाराची साथ आढळली नसून फक्त मुंबईतचं याचे रुग्ण आहेत. जून महिन्यात या रुग्णांची संख्या 19 वर होती तर जुलैमध्ये पंधरा दिवसात ती संख्या 35 वर पोहोचली आहे.
Jul 16, 2015, 05:39 PM ISTउस्मानाबाद : मजुरांना दाखवले रुग्ण, मनसेची कारवाईची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2015, 11:44 AM ISTमुंबईत स्वाईन फ्लूच्या पेशंटमध्ये नव्याने वाढ नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 07:55 PM ISTराज्यभरात डेंग्युचे थैमान, आतापर्यंत ३ हजार ५६५ रूग्ण
राज्यभरात डेंग्युने थैमान घातलं असून, आतापर्यंत ३ हजार ५६५ रूग्ण आढळले. तसंच राज्यभरात ३१ हजार २०१ डेंग्यू सदृश्य रूग्णांची तपासणीही करण्यात आली. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत २४ रूग्णांचा डेंग्युने मृत्यू ओढवला आहे.
Nov 5, 2014, 08:05 AM IST