patna

मुख्यमंत्री असताना बहिणीच्या घरातून चालायचे लालूंचे सत्ताकेंद्र

लालूंना झालेल्या शिक्षेचे वृत्त ऐकून त्यांना धक्का बसला होता. न्यायालयाने शिक्षा ठोठावताच दुसऱ्याच दिवशी लालूंच्या बहिणीचे निधन झाले.

Jan 7, 2018, 06:46 PM IST

लालूप्रसाद यादवांच्या मोठ्या बहिणीचं निधन, भावाला शिक्षा झाल्याने बसला होता धक्का

चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यासाठी आता आणखीन एक वाईट बातमी समोर आली आहे.

Jan 7, 2018, 05:14 PM IST

चारा घोटाळ्यातील दोषी लालूंना आणखी एक धक्का...

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देत न्यायालयानं जोरदार दणका दिलाय. 

Dec 23, 2017, 09:16 PM IST

बिहार भाजप अध्यक्षाचं बेताल वक्तव्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 12:03 AM IST

..खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करा - नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता नवीच भूमिका घेतली आहे. सरकारी क्षेत्रासोबतच आता खासगी क्षेत्रामध्येही आरक्षणाचा विचार केला जावा, अशी भूमिका नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय पातळीवरही या मुद्द्याचा विचार केला जावा, असेही नितीश यांनी म्हटले आहे.

Nov 6, 2017, 04:11 PM IST

२० विद्यापीठांना मोदींचं १० हजार कोटींचं पॅकेज

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटना विद्यापीठासहीत देशातील २० सर्वश्रेष्ठ विद्यापीठांसाठी १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय. 

Oct 14, 2017, 06:29 PM IST

रॅलीतील गर्दी दाखविण्यासाठी लालूंनी घेतली फोटोशॉपची मदत?

भाजप विरोधात विरोधक एकत्र आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पाटणामध्ये लालू प्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या 'बीजेपी भगाओ, देश बचाओ' रॅली, रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीचा एक फोटो लालू प्रसाद यादव यांनी शेअर केला आणि त्यानंतर त्यांची गोची झाली आहे.

Aug 27, 2017, 05:42 PM IST

विरोधकांची 'बीजेपी भगाओ, देश बचाओ' रॅली, रॅलीला मोठा प्रतिसाद

संपूर्ण देशभरात भाजपची लाट पहायला मिळत आहे. मात्र, आता याच भाजप विरोधात विरोधक एकत्र आले असून त्यांनी शक्तीप्रदर्शनही केलं आहे.

Aug 27, 2017, 05:18 PM IST

नितीश कुमार यांनी केली २१ नेत्यांची हकालपट्टी

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत भाजपशी घरोबा करत सत्ता स्थापन केली. मात्र, नितीश यांचा निर्णय अनेकांना रुचला नाही. ज्यांनी विरोध केला त्यांना थेट पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलाय. यात २१ नेत्यांचा समावेश आहे.

Aug 14, 2017, 07:30 PM IST