patna

हा भिकारी देतो व्यापाऱ्यांना कर्ज

पाटणा : मधुर भांडारकर यांचा 'ट्राफिक सिग्नल' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर त्यात असणारे श्रीमंत भिकारी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल.

Mar 6, 2016, 02:34 PM IST

पोलीस ठाण्याजवळ माजी अधिकाऱ्याच्या घरात सेक्स रॅकेट, सापडली कंडोमची पाकिटे

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील अगमकुवा भागात पोलीस स्टेशनजवळ एका माजी आयएएस अधिकाऱ्याच्या घरात सेक्स रॅकेट सुरू असल्याचा मोठा खुलासा झाला आहे.

Mar 5, 2016, 10:44 AM IST

मोदी, नितीश यांचा सोशल मीडिया गुरुला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे सोशल मीडिया गुरु प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा देण्यात आला आहे.

Jan 22, 2016, 09:00 PM IST

बिहारमध्ये चौथ्या टप्प्यात ५७.५९ टक्के मतदान, निकाल ८ नोव्हेंबरला

बिहार विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपले असून चौथ्या टप्प्यात तब्बल ५७.५९ टक्के मतदान झाले.

Nov 1, 2015, 09:34 PM IST

बिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात

बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.

Nov 1, 2015, 08:47 AM IST

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू

विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 49 जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरवात झाली. 

Oct 12, 2015, 09:41 AM IST

भाजपची पैसे घेऊन उमेदवारी : भाजप खासदार

भाजपमध्ये गुन्हेगारांना पैसे घेऊन उमेदवारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार आर. के. सिंग यांनी केलाय. त्यामुळे भाजपमध्ये पैशाचा बाजार होत असल्याचे यानिमित्ताने पुढे आल्याची चर्चा आहे.

Sep 26, 2015, 05:13 PM IST