pcb

पीसीबी पाहत आहे रोहित शर्माची वाट, हिटमॅन जाणार पाकिस्तानला! टीम इंडियाही जाणार का?

Rohit Sharma Going to Pakistan: पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी जोरात सुरू आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असली तरी अद्याप सर्व स्टेडियम पूर्णपणे तयार झालेले नाहीत.

 

Jan 16, 2025, 08:47 AM IST

Champions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना

ICC Champions Trophy 2025 Full Schedule: नुकतेच ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जारी केले आहे. त्यासोबतच भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार हे देखील समोर आलं आहे. 

Dec 24, 2024, 06:10 PM IST

'एकदा जय शाह यांना ICC मध्ये जाऊ दे मग...', पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं चॅम्पिअन ट्रॉफीवर मोठं विधान

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी जय शाह यांना आयसीसी हाताळताना होणाऱ्या फायद्यांचाही विचार करावा असा सल्ला दिला आहे. 

 

Nov 28, 2024, 06:18 PM IST

आता पाकिस्तानला 72 तासांचं अल्टिमेटम! ICC घेणार मोठी ऍक्शन, भारताला फायदा होणार?

 पाकिस्तान या  हाइब्रिड मॉडलला स्वीकारत नाहीये, त्यामुळे स्पर्धेला अवघे काही महिने शिल्लक असल्याने आयसीसी आता मोठी ऍक्शन घेण्याच्या तयारीत आहे. 

Nov 27, 2024, 04:12 PM IST

15 रुपयांत पाहा बाबर आझमची फलंदाजी, अपमानानंतर पीसीबीचा मोठा निर्णय

Pakistan Cricket Board : आता अवघ्या 15 रुपयात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची फलंदाजी पाहाता येणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने मोठा निर्णय घेतला आहे. 

Aug 13, 2024, 06:29 PM IST

'BCCI श्रीमंत बोर्डांपैकी असल्याने...', Champions Trophy वरुन माजी PCB प्रमुखांचं मोठं विधान, 'ते काही केलं तरी...'

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं आयोजन पाकिस्तानात केलं जाणार आहे. दरम्यान भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमी आहे. त्यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख खालिद महमूद यांनी भारतीय संघ येण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे.

 

 

Jul 21, 2024, 01:17 PM IST

'टीम इंडिया पाकिस्तानमध्ये येणार नसेल तर...', पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची BCCI कडे विचित्र मागणी

Champions Trophy 2025: काहीही झालं तरी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असं बीसीसीआयने (BCCI) स्पष्टपणे सांगितलंय. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अजब गजब मागणी केलीये.

Jul 16, 2024, 08:52 PM IST

'जर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आला नाही...', पाकिस्तानची BCCI ला धमकी, '2026 चा वर्ल्डकप...'

Champions Trophy 2025: चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy) भारत पाकिस्तानात (Pakistan) जाणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे. यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने बीसीसीआयला (BCCI) जाहीर धमकीच दिली आहे. 

 

Jul 15, 2024, 03:25 PM IST

बीसीसीआयची छप्परफाड कमाई, तर 'हे' सर्वात गरीब क्रिकेट बोर्ड... पाकिस्तान कोणत्या क्रमांकावर?

BCCI Net Worth : आयसीसी मान्यता असलेल्या 108 देशात क्रिकेट खेळलं जातं. पण काही मोजक्या देशात क्रिकेट खेळाची लोकप्रियता जास्त आहे. पण तु्म्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणतं आहे. 

Jul 12, 2024, 03:09 PM IST

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? वर्ल्ड कप पराभवानंतर 'या' दोन दिग्ग्जांची हकालपट्टी

PCB selection committee :  वनडे वर्ल्ड कप आणि टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन सिलेक्टर्सची हकालपट्टी केली आहे. 

Jul 10, 2024, 04:47 PM IST

थेट पाकिस्तानात Ind vs Pak सामना? विराट, रोहित खेळणार? तारीखही जाहीर

India vs Pakistan On Lahore Ground: भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानी संघाला 6 धावांनी पराभूत केलं. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारताच्या नव्या दौऱ्यासंदर्भातील तपशील समोर आला आहे.

Jul 3, 2024, 07:39 PM IST

T20 world cup 2024 : बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचा आरोप, 8 कोटींची गाडी कुठून आली?

Match fixing allegation on babar azam : पाकिस्तानचा संघ टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून (t20 world cup 2024) बाहेर पडल्यानंतर आता कॅप्टनर बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे.

 

Jun 19, 2024, 11:06 PM IST

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं 'पॅकअप', Babar Azam सोडणार कॅप्टन्सी? स्वत: केला खुलासा

Babar Azam On Resign From Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं पॅकअप (T20 World Cup 2024) झालंय. पाकिस्तानने आयर्लंडचा 3 विकेट्सने पराभव केला अन् शेवट गोड केला. 

Jun 17, 2024, 05:01 PM IST

'बाबरपासून रिझवानपर्यंत सर्वांनाच...' पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उचणार कठोर पाऊल

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघावर ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. या खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कठोर पावलं उचण्याच्या तयारीत आहे. 

Jun 15, 2024, 07:56 PM IST

'यापेक्षा 60-60 किलोचे दोन खेळाडू खेळवा,' पाकिस्तानी चाहते संतापले, बाबर आझमवर नेपोटिझमचा आरोप

आझम खान (Azam Khan) इंग्लंडविरोधातील सामन्यात 5 चेंडूवर एकही धाव न करता बाद झाला. यानंतर त्याच्यावर पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. आझम खानची राष्ट्रीय संघात निवड होणं हे नेपोटिझमचं सर्वात चांगलं उदाहरण असल्याची टीका केली जात आहे. 

 

May 31, 2024, 06:16 PM IST