पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ७
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ७
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ६
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ६
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ५
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ५
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ४
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ४
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ३
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ३
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक १
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक १
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अजितदादांना नटसम्राट भेटतात तेंव्हा....!
विश्वासू सहकारी आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या लढाईत ज्याच्या भरोशावर उतरायचे त्या सरसेनापती आझमभाईनी शत्रू पक्षाशी हातमिळवणी केल्यामुळे राजे अजितदादा उदास नजरेने राजवाड्यात बसले होते...आधी लक्ष्मण गेला नंतर महेश आणि आता आझम...!
Jan 25, 2017, 06:57 PM ISTपिंपरीत कार्यकर्ता गोंधळात, म्हणतो कोणता झेंडा घेऊ हाती...
निवडणूक म्हटलं की राजकीय पुढाऱ्यांच्या कोलांटउड्या ओघानं आल्याच. आयुष्यभर एका पक्षाशी निष्ठा दाखवत पद उपभोगायची पण ऐन निवडणुकीत तिकीट डावललं किंवा मनासारखं झालं नाही की दुसऱ्या पक्षात जायचं ही नेत्यांची 'चाल' जनतेला नवी नाही. पण नेत्यांच्या या कोलांटउड्यात जो कार्यकर्ता पक्षाकडून कसलीही अपेक्षा न बाळगता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतो आणि एका पक्षाशी निष्ठा दाखवतो त्याच्या पदरी मात्र निराशाच येते.
Jan 18, 2017, 11:21 PM ISTनको भानामती... नको बारामती.... शहराची सत्ता राम-लक्ष्मणाच्या हाती
पिंपरी चिंचवड च्या महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठी भ्रष्टाचार हाच मुद्दा करायचा असं भाजपने ठरवले होते. पण त्याचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे लक्षात आल्याने आता भाजपने पिंपरी चिंचवड करांच्या अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न सुरु केलाय...
Dec 30, 2016, 09:55 PM ISTइलेक्शन येता दारी नसलेली कामे होतात भारी...!
प्रशस्त आणि चांगले रस्ते ही तर पिंपरीची खास ओळख...! पावसाळ्यात काही रस्ते खराब झाले खरे पण त्याची दुरुस्ती झाली...! असं असताना ही आता शहरात बऱ्याच भागात रस्ते चकचकीत होत आहेत, त्याला कारण आहे अर्थात निवडणुका....!
Dec 28, 2016, 08:29 PM ISTनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा स्टंट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:48 PM ISTपिंपरी महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय...!
शहरामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढावं या साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेन ऐतिहासिक निर्णय घेतलाय.. दाम्पत्यान एका मुलीवर शस्त्रक्रीया केली तर महापालिकेकडून दाम्पत्याला २५ हजार रुपये दिले जाणार आहेत...दाम्पत्यांना दुसऱ्या मुलीवर शस्त्रक्रिया केली तर महापालिका १० हजार रुपये देणार आहे...!
Dec 7, 2016, 08:01 PM ISTमहापालिकेच डोके ठिकाणावर आहे का...?
ज्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी दिली नाही त्यामुळं नागरिकांना उठा बशा काढायची शिक्षा दिली आणि त्यांच्या या प्रतापान पिंपरी चिंचवडच नावं अख्या महाराष्ट्रात बदनाम झालं, त्याच भोसरीतल्या गणेशोत्सव मंडळाला पारितोषिक देण्याचा दानशूरपणा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलाय. एवढंच नाही तर मंडळाच्या या कृतीवर जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या अजित पवार यांच्या हस्तेचं तो पुरस्कार दिला जाणार असल्याने पालिकेचं डोके ठिकाणावर आहे का असं म्हणण्याची वेळ आलीय....!
Dec 6, 2016, 09:24 PM ISTसारंग कामतेकर विरुद्ध कार्तिक लांडगे सामना...!
पिंपरी चिंचवड भाजप मध्ये नव्या जुन्याचा संघर्ष सुरु असताना आता आणखी एक नवा संघर्ष सुरु होण्याची चिन्ह आहेत. तो म्हणजे दोन आमदारांच्या पडद्यामागच्या सूत्रधारांचा...
Nov 23, 2016, 08:58 PM IST