'पीडीपीच्या आमदारांना हवेत मृत अफजल गुरुचे अवशेष!
जम्मू - काश्नीरमध्ये पीडीपी-भाजपची युती सत्तेत येऊन एक दिवसही उलटला नाही आणि तोच नवा वाद निर्माण झालाय.
Mar 3, 2015, 11:31 AM ISTजम्मू-काश्मीरात पीडीडी-भाजपचे सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 09:14 AM ISTजम्मू-काश्मीरात पीडीडी-भाजपचे सरकार होणार स्थापन
जम्मू-काश्मीरमधील सरकार स्थापनेचा प्रश्न अखेर होय नाही म्हणत निकालात निघाला आहे. अनेक दिवसांची बोलणी अखेर यशस्वी झालीत. त्यामुळे पीडीपी-भाजप आघाडी सरकारच्या स्थापनेला अखेर मुहूर्त सापडला. 1 मार्च रोजी मुफ्ती महंमद सईद मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Feb 25, 2015, 07:21 AM ISTजम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी - भाजपचे सरकार
जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी आणि भाजपचं यांच्यात सरकार बनवण्यावरून सूत जळलंय. पीडीपीच्या नेते मुफ्ती मोहमद सईद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Feb 22, 2015, 12:01 PM ISTजम्मू-काश्मीर: भाजप-पीडीपी सरकार बनवणार
जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेबाबतचा सस्पेंस संपलाय. भाजप आणि पीडीपी मिळून राज्य सरकार स्थापन करणार आहे. २३ फेब्रुवारीपूर्वी सरकार स्थापन केलं जाईल, अशी माहिती मिळतेय.
Feb 12, 2015, 08:26 PM ISTजम्मू-काश्मीर : भाजप-पीडीपीचे सरकार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2015, 12:19 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये ४९ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान
जम्मू-काश्मिरमध्ये 49 टक्के तर झारखंडमध्ये 61.65 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतच झारखंडमध्ये 30 टक्क्यांपेक्षाही अधिक मतदानाची नोंद झाली. झारखंडमध्ये मतदानादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही.
Dec 14, 2014, 07:22 PM IST