पंकजांना मुख्यमंत्र्यांचा दणका? भगवानगडावरच्या मेळाव्याला परवानगी नाही
भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.
Oct 10, 2016, 06:03 PM ISTपरवानगिशिवाय सेनेची दसरा मेळाव्याची तयारी सुरू
परवानगिशिवाय सेनेची दसरा मेळाव्याची तयारी सुरू
Oct 8, 2016, 09:37 PM ISTकर्मचा-यांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यी सीईटी लॉ परीक्षेला मुकले
ठाणे - परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांनी कागदपत्र तपासणीत वेळकाढूपणा केल्यामुळं तब्बल 50 ते 55 विद्यार्थ्यांना सीईटी लॉच्या परीक्षेला मुकावं लागलंय. ठाण्यातील एमबीसी पार्क इथल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि खोपोली आदी भागातून हे विद्यार्थी इथं परीक्षेसाठी आले होते.
Jun 19, 2016, 10:00 PM ISTडॉक्टरांनी दिली या तरुणीला शरिरसंबंध ठेवण्याची परवानगी
जोआना जिनौली या तरुणीसाठी कालचा दिवस हा खूप स्पेशल होता. जोआना ही रॉकिटांस्की सिंड्रोम या आजाराला जन्म झाल्यापासून तोंड देत होती. ज्यामुळे जन्मापासूनच तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नव्हते. त्यामुळे तिला शरीरसंबंध ठेवण्यासही डॉक्टरांनी मनाई केली होती. या आजारामुळे इतर मुलींप्रमाणे तिला मासिक पाळी आलीच नाही. जेव्हा ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळली तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि 2 वर्षानंतर तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नाहीत असे तपासनीमधून बाहेर आलं.
Apr 20, 2016, 05:40 PM ISTडान्सबार परवान्यासाठी सरकारने घातल्या कडक अटी
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील डान्सबारबंदी उठवल्यानंतर डान्स बारना परवाने देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. मात्र डान्सबार बंदी कायम ठेवण्यासाठी जनभावना तीव्र असल्याने राज्य सरकारने आता नवा कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. हा कायदा तयार करण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीत कायद्याचा मसुदा राज्य सरकारने सादर केला आहे. या मसुद्यात अनेक कडक अटी घालण्यात आल्या आहेत.
Mar 30, 2016, 11:21 PM ISTयंदा होळीला रेन डान्सला परवानगी नाही - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 03:52 PM ISTआफ्रिदीनं नको तिकडे खुपसलं नाक
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटलाही बसला आहे.
Feb 27, 2016, 01:24 PM ISTरोखठोक : महिलांना प्रवेश मिळणार?, ९ फेब्रुवारी २०१६
महिलांना प्रवेश मिळणार?, ९ फेब्रुवारी २०१६
Feb 9, 2016, 11:01 PM ISTमुंबईतल्या टॉवर्सवरही उभे राहणार हेलीपॅड?
मुंबईतल्या टोलजंग इमारतींवर हेलीपॅड बनवावं, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागलीय. काही हॉस्पिटल्स आणि कॉर्पोरेट जगातील मोठ्या व्यक्तींनी त्यांच्या इमारतींवर हेलीपॅडच्या मंजुरीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केलेत.
Feb 9, 2016, 10:28 PM ISTचंदगड जिल्हाधिकाऱ्यांनी एक दिवस 'मराठी टायगर्स' प्रदर्शित करायला दिली परवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 11:33 AM ISTहॉटेल, बिअरबार सुरू करणाऱ्यांना दिलासा
हॉटेल, बिअर बार किंवा लॉज बांधणा-यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण यासाठी आता पोलीस परवानगीची गरज लागणार नाही. राज्य सरकारनं याबाबतचं परिपत्रक काढलंय.. पण हे परिपत्रक काढताना कायदा डावलल्याचा आरोप होतोय.
Jan 21, 2016, 07:39 PM ISTमुंबई : निधी आहे, पण खर्चच करत नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 09:21 AM ISTशिवाजी पार्कवर सेनेच्या दसरा मेळाव्याला सशर्त परवानगी
शिवाजी पार्कवर सेनेच्या दसरा मेळाव्याला सशर्त परवानगी
Oct 16, 2015, 08:17 PM ISTगणेश मंडप उभारताना याची काळजी जरूर घ्या, अन्यथा...
गणेशोत्सवाच्या तयारीत अनेक जण गढून गेलेत. तुम्हीही गणेशोत्सवाची तयारी करत असाल तर यंदा मंडप उभारताना तुम्हाला न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची काळजी नक्की घ्यावी लागेल. अन्यथा, अशा मंडपांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Aug 4, 2015, 10:42 AM IST