डोळ्यांच्या आकारावरून कळते व्यक्तीची पर्सनॅलिटी
Eye Shape Personality Trait: डोळ्यांच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव त्याची पर्सनॅलिटी ओळखता येऊ शकते. प्रत्येक व्यक्तीची उंची, रंग, शरीराची ठेवणं तसेच डोळ्यांचा आकार सुद्धा वेगळा असतो. द माईंड जर्नलनुसार, जर तुमच्या डोळ्यांचा आकार हा अपटर्न असेल तर अशा व्यक्तींना नेहमी खुश राहायला आवडते. खुले विचार आणि स्वभावामुळे लोक अशा व्यक्तींकडे आकर्षित होतात.
Sep 26, 2024, 07:53 PM IST
Personality Test: फोन पकडण्याच्या स्टाईलवरुन ओळखा तुमचा स्वभाव!
तुम्ही फोन कसा वापरता यावरुनही तुमच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज येतो? हो हे खरं आहे. मोबाइल वापरण्याच्या स्टाईलवरुन तुमचे व्यक्तीमत्व कसे असेल, हे कसं ओळखालं पाहा
Aug 17, 2024, 12:43 PM ISTPersonality Test : महिलांच्या चेहऱ्याचा आकारच सांगतोय त्यांच्या मनात दडलंय तरी काय...
Personality Test : काय सांगता.... चेहऱ्याच्या आकारावरूनच ओळखता येतो महिलांचा स्वभाव? मंडळी, आता हा चेहराच तुमच्या जोडीदाराचं मन ओळखणार...
Jul 4, 2024, 11:47 AM IST
Personality Test : फोन पकडण्याच्या पद्धतीवरून ओळखू शकतात स्वत: चं व्यक्तीमत्त्व
Personality Test : तुमची फोन पकडण्याची पद्धत सांगते तुमच्यातील न माहित असलेले 'हे' गुण
Jun 29, 2024, 06:53 PM ISTकाळा रंग आवडणारी व्यक्ती 'या' गुणांनी असते समृद्ध
Personality Trait: आपल्या प्रत्येकाला कोणता तरी रंग हा कायमच आवडत असतो. हा आवडता रंग तुमच्या आयुष्यावर सतत काही ना काही प्रभाव टाकताना दिसतो. विशेष म्हणजे हा रंग तुमचे व्यक्तिमत्त्वाबद्दलचे अनेक चांगले गुण अधोरेखित करतो. जर तुम्हाला काळा रंग आवडत असेल तर तुमच्या व्यक्तिमत्त्वातील हे गुण अधोरेखित होतात.
Jun 25, 2024, 01:31 PM ISTझाकली मूठ रहस्यांची...; तुमच्या मुठीत किती गुपितं दडलियेत माहितीये?
personality test: गंमत म्हणजे एखाद्या व्यक्तिच्या मनात नेमकं काय चाललंय, त्यांची विचारसरणी कशी आहे हे तुम्हाला अनेक कृती सांगून जातात.
Dec 5, 2023, 12:59 PM ISTPersonality Test : जीभ सांभाळून वापर! तुमचा जिभेच्या आकार सांगेल तुमच्या मनात आणि डोक्यात काय सुरु आहे
Personality Test : प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यासोबत त्याच्या शरीराच्या अवयवांचा आकारही त्याच्या व्यक्तिमत्वाचे रहस्य उघड करतात.
Nov 21, 2023, 04:20 PM ISTPersonality Test : तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं कसं आहे? झोपण्याच्या पद्धतीवरुन उलगडेल रहस्य
Personality Test : नवरा बायकोमधील प्रेम आणि त्यांचं नातं ते चार भिंतीच्या आत असतं. ते सहसा कोणाला माहिती नसतं. अगदी अनेक वेळा नवरा बायकोला देखील आपल्या नात्यातील सत्यता माहिती नसती. एक नातं म्हणून ते निभवतं जातात. पण तुम्हाला माहिती तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही रात्री कसे झोपता यातून तुमचं नातं किती घट्ट किंवा किती कच्च आहे हे एका सेकंदात तुम्हाला समजू शकतं. (Sleeping Positions And Relationship)
Nov 10, 2023, 05:10 PM ISTPersonality Test: लांडगा, चंद्र की चेहरा? फोटोत तुम्हाला काय दिसलं?
लांडगा, चंद्र की चेहरा? फोटोत तुम्हाला काय दिसलं?
Nov 9, 2023, 05:02 PM ISTA का B? कुठला चेहरा दिसतोय अधिक हसरा; या निरीक्षणावरून जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं
Personality Test: आपल्या आपलं व्यक्तिमत्त्वं कसं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता ही असतेच. त्यातून आपल्याला काही चित्रांवरूही त्याची प्रचिती येते. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Oct 8, 2023, 06:40 PM ISTचॅटिंगवेळी महिलांच्या टाईपिंग स्टाईलवरून ओळखा त्यांचे व्यक्तिमत्त्व
Personality Test: जेव्हा तुम्हाला एखाद्याबद्दल आणखीनं जाणून घ्यायचं असतं तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही त्यांच्या सवयींवरून त्यांचे परीक्षण करू पाहता. परंतु तुम्हाला माहितीये का की महिलांच्या टायपिंग स्टाईलवरूनही तुम्ही त्यांचे व्यक्तिमत्त्वं हे जाणून घेऊ शकता.
Sep 21, 2023, 09:03 PM ISTकोणी ठरवलं गुलाबी रंग मुलींचा आणि निळा मुलांचा?
Color Code For Girls and Boys : पण, मुलांनी किंवा मुलींनी अमुक एका रंगालाच प्राधान्य द्यावं हे तुम्हाला पटतं का?
Aug 25, 2023, 04:48 PM IST
Personality Test: मानेच्या लांबीवरून कळेल तुमचं व्यक्तीमत्त्व
Personality Test: तुम्हालापण तुमच्या विषयी आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घ्यायचं आहे का? की त्यांना गोष्टी कळतात, त्यांच्यात कोणते गूण आहेत, त्यांनी कशात करिअर करायला हवं हे सगळं जाणून घेऊया.
Aug 12, 2023, 04:50 PM ISTमोबाईल पकडण्याच्या पद्धतीवरूनच ओळखा एखाद्या व्यक्तीची Personality, कशी ते पाहा
Personality Test : धक्का बसला ना? हो हे खरंय. काही निरीक्षणांच्या मते मोबाईल पकडण्याची पद्धतही तुमच्याबद्दलच्या बऱ्याच रहस्यांचा उलगडा करते.
Aug 9, 2023, 01:18 PM IST
Personality Test : तुमच्या नखांच्या आकार आताच पाहूनच घ्या, नकळत स्वभावाचे गुपित इतरांना कळेल
Nail Shape Personality Test : वैदिक ज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे राशीवरुन, अंकशास्त्रानुसार जन्मतारखेवरुन तुमच्या मनात काय चाललं आहे ते कळतं, इतरांना कळू शकतं. तसंच आपल्या शरीराचा ठेवणीवरुन आपल्या स्वभाव इतरांना आपल्या नकळत समजू शकतो.
Jul 4, 2023, 03:39 PM IST