पेट्रोल-डिझेलचे दर घटले
सोने-चांदीच्या दरामध्ये जसे रोज बदल होत असतात तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही बदलत आहेत. १९ जूनला सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोलचे दर हे २६ पैशांनी कमी झाले आहे. रविवारी पेट्रोलचे दर ६४ रुपये ९१ पैसे प्रति लीटर होते जे आज २६ पैशांनी घटले असून ६४ रुपये ६५ पैसे प्रति लीटर झाले आहे.
Jun 19, 2017, 08:41 AM ISTयेथे ६४ पैशांना मिळतं एक लीटर पेट्रोल
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी जास्त होत राहतात. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 68 रुपये प्रती लीटर आहे. पण असा देखील एक देश आहे जेथे एक रुपये प्रती लीटर पेट्रोल मिळतं.
Jun 4, 2017, 12:35 PM IST५ वर्षात पेट्रोल होऊ शकतं ३० रुपये लीटर
पाच वर्षांमध्ये पेट्रोलचे दर ३० रुपये प्रती लीटर होऊ शकतात. जर नवं तंत्रज्ञान येत राहिलं तर त्याच्या मदतीने जगभरात पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. अमेरिकेचे सिलिकन वॅलीचे सीरियल एन्टरप्रेन्यर टोनी सेबा यांनी याबाबत भाकीत केलं आहे.
May 25, 2017, 05:31 PM ISTमुंबई - पेट्रोल दरवाढ चुकीची, उद्धव ठाकरेंनी केली नाराजी व्यक्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 06:16 PM ISTराज्य सरकारनं अधिभार वाढवल्याने पेट्रोल महागलं
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आली आहे. पेट्रोल तीन रुपयांनी महागलं आहे. राज्य सरकारनं पेट्रोलवरील अधिभार वाढवल्यानं पेट्रोलच्या किमतीत ही वाढ झाली असून मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.
Apr 22, 2017, 09:01 AM ISTपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ
नववर्षाच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल 1 रूपया 29 पैशांनी महागलं तर डिझेल 97 पैशांनी महागलं आहे.
Jan 1, 2017, 08:39 PM ISTपेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. सध्या नोटा बदली करण्यासाठी नागरिक थोडा त्रास सहन करत आहेत. पण आता या बातमीमुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे.
Nov 15, 2016, 09:45 PM ISTपेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त
पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस आज रात्रीपासून स्वस्त झाला आहे.
Jul 31, 2015, 10:52 PM ISTदेशात डिझेलच्या किमती घटल्या, पण पेट्रोल पुन्हा महागलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 09:07 PM ISTदेशात डिझेलच्या किमती घटल्या, पण पेट्रोल पुन्हा महागलं
सामान्य नागरिकांसाठी 'कभी खुशी, कभी गम'ची बातमी... देशात आज रात्रीपासून डिझेलचे दर कमी झाले आहेत तर दुसरीकडे पेट्रोलचे दर वाढले आहेत.
Jun 15, 2015, 08:35 PM ISTपेट्रोल आणि डिझेल दरात आज रात्रीपासून कपात
पेट्रोल आण डिझेलच्या किंमती पुन्हा कपात करण्यात आली आहे. पेट्रोल २.४२ रुपये, तर डिझेल२.२५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.
Feb 3, 2015, 06:15 PM ISTपेट्रोल २.४२ रुपये तर डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त
पेट्रोल आणि डिझेल अपेक्षेप्रमाणे पुन्हा स्वस्त झाले आहे. पेट्रोल २ रूपये ४२ पैशांनी तर डिझेल २ रुपये २५ पैशांनी स्वस्त झाले आहेत.
Jan 16, 2015, 08:21 PM ISTपेट्रोलच्या दरात एक रुपयांनी कपात
पेट्रोलच्या दरात कपात आज मध्यरात्रीपासून एक रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
Oct 14, 2014, 10:35 PM IST