petrol pump

बाप करत होता पेट्रोल पंपावर काम आता मुलगा पेट्रोलियम कंपनीत अधिकारी, पगार ऐकून हैराण व्हाल...

  ग्वालियरमध्ये राहणारे मनोहर मंडेलिया गेल्या १८ वर्षांपासून एका पेट्रोल पंपावर काम करीत आहे. पण त्यांनी आपल्या मुलाला खूप शिकवलं, त्याला IIM शिलाँगमध्ये शिक्षण दिले. आता कर्मधर्म संयोगाने त्यांचा मुलगा मोहित पेट्रोलियम कंपनीतील ऑफिसर बनला आहे. 

Jan 23, 2018, 07:48 PM IST

पेट्रोल पंपावर मोबाईलला केली मनाई... कर्मचाऱ्याला मारहाण

पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलण्यास मनाई केली, याचा राग आल्यानं एका व्यक्तीनं पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईत घडलीय.  

Dec 2, 2017, 11:49 PM IST

पेट्रोल पंपावर तुम्हाला मोफत मिळतात या सुविधा

पेट्रोल पंपावर तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जाता. पण याच पेट्रोलपंपावर आपल्यासाठी अनेक सुविधा देण्यात येतात आणि त्या सुविधा तुम्ही हव्या तेव्हा घेऊ शकता. चला तर मग पाहूयात कुठल्या आहेत या सुविधा?...

Oct 5, 2017, 06:59 PM IST

चंद्रपूरमध्ये पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरीचा भांडाफोड

वरोरा शहरात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी एका पेट्रोल पंपावर छापा मारुन, पेट्रोल चोरीचा भांडाफोड केला. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरच्या पद्मालया पेट्रोलियम पंपावर हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात तब्बल २२ पैकी १८ नोजल्समध्ये गडबड असल्याचं उघड झालं.

Jul 3, 2017, 02:00 PM IST

फसवणूक : ठाण्यात पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध

ठाणे पोलिसांनी गेल्या एक महिन्यांपासून पाळत ठेवून दोन पेट्रोल पंपावर कारवाई केली होती. उत्तर प्रदेशमधील चिपचा वापर करून ग्राहकांच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध ठाणे गुन्हे शाखेने लावला. 

Jun 20, 2017, 10:05 PM IST

ठाण्यात पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन फसवणूक, टोळीला अटक

पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन ग्राहकांची मोठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केला आहे. 

Jun 18, 2017, 07:20 AM IST

पेट्रोल भरतांना या १० गोष्टींकडे लक्ष द्या

पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं आहे. STF ची टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. यामध्ये उघड झालं की, पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत होते. 

Apr 28, 2017, 07:38 PM IST

पेट्रोल पंपावरील मोठा भ्रष्टाचार उघड, लोकांना लाखोंचा चुना

पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं आहे. STF ची टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. यामध्ये उघड झालं की, पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत होते. 

Apr 28, 2017, 06:27 PM IST

14 मेपासून पेट्रोल पंपांना रविवारी सुट्टी

14 मेपासून पेट्रोल पंपांना रविवारी सुट्टी 

Apr 19, 2017, 07:01 PM IST