petrol pump

14 मेपासून पेट्रोलपंम्प रविवारी बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 19, 2017, 05:27 PM IST

या ८ राज्यांमध्ये १४ मेपासून दर रविवारी पेट्रोल पंप राहणार बंद

येत्या १४मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पाँडिचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि हरयाणा या ८ राज्यांमध्ये १४ मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप राहणार आहेत.

Apr 18, 2017, 10:32 PM IST

१० मेनंतर प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार

कंसोरटियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स म्हणजेच सीआयपीडीनं १० मेनंतरच्या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 10, 2017, 04:12 PM IST

पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार, सर्व आरोपी अटकेत

शहराजवळील साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार आणि पेट्रोलपंप मालकावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

Jan 20, 2017, 08:17 AM IST

लातूरच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

लातूरच्या साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडलाय. यावेळी दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावर गोळीबार केलाय. 

Jan 17, 2017, 07:47 PM IST

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाहीत

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट आणि क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोल पंप असोसिएशननं घेतला आहे.

Jan 8, 2017, 06:15 PM IST

पेट्रोल, डिझेलवर आजपासून 0.75 टक्के सवलत

आजपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल भरताना डिजीटल पेमेंट करणा-या ग्राहकांना 0.75 म्हणजेच पाऊण टक्का सूट मिळणार आहे. 

Dec 13, 2016, 08:07 AM IST

औरंगाबादमधील पेट्रोल पंप बंद, पालिका कारवाई बडग्यानंतर आंदोलन

शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या कारवाई विरोधात हा एक दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे.

Dec 2, 2016, 10:53 AM IST

पेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय मागे

पेट्रोल पंपावर जुन्या नोटा उद्यापर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.  जुन्या नोटांचा स्वीकारण्याचा निर्णय तातडीने मागे घेण्यात आला आहे.

Dec 1, 2016, 10:48 AM IST