petrol

पेट्रोल आणि डिझेलचे दरांमध्ये कोणताही दिलासा नाहीच

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात किंमती वाढल्याने  राष्ट्रीय राजधानी दिल्ली देखील पेट्रोलचे दर गेल्या 4 वर्षाच्या सर्वोतम किंमतीवर पोहोचले आहे.

Apr 3, 2018, 03:16 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे नागरिकांमध्ये संताप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 07:51 PM IST

पेट्रोलचे दर 4 वर्षातल्या सर्वोच्च स्तरावर, नागरिकांमध्ये नाराजी

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक नोंदवल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलीय. पेट्रोलचे दर चार वर्षातल्या सर्वोच्च स्तरावर पोहचले. डिेझेल तर आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहचलं आहे. त्यामुळे अर्थातच वाहतूक खर्च आणि पर्यायायनं महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Apr 2, 2018, 11:42 AM IST

नागपूर | पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी स्तरावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 11:28 AM IST

७० पैशांनी महागले पेट्रोल, डिझेलच्या दरातही वाढ

दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होत असल्याने त्याचा परिणाम दरांवर होतो. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीमध्ये मोठा उतार-चढ़ाव पाहायला मिळतोय. आता सामान्य माणसासाठी ही वाईट बातमी आहे. ब्रेंट क्रूडने यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा ७०चा आकडा पार केलाय. याआधी ब्रेंट क्रूडने ३१ जानेवारीला ७० डॉलरचा आकडा पार केला होता. त्यावेळी क्रूडचा भाव ७०.९७ इतका पोहोचला होता. 

Mar 27, 2018, 08:52 AM IST

खुशखबर : पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, पाहा काय आहेत भाव

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.

Mar 19, 2018, 08:04 PM IST

मोठी खुशखबर : पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव

  पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने घट दिसून येत आहे. रोज होणाऱ्या बदलामुळे पेट्रोलचे भाव ८१ च्या घरात गेले होते. आता पेट्रोल ७९ रुपयांपर्यंत खाली आहे.  मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात १९ पैसे आणि डिझल १६ पैसे स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्याने ही घट दिसून आली आहे. एक्सपर्टनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रीत होऊ शकतात. पेट्रोलचा दर तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहचला आहे. 

Feb 20, 2018, 04:19 PM IST

स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, १० दिवसांत ७ वेळा झाली घट

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. ही दरवाढ होत असताना नागरिकांना आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Feb 17, 2018, 12:24 PM IST

खुशखबर : एवढ्या रुपयांनी स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल

तब्बल ७ महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

Feb 12, 2018, 04:00 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरले

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घट झाली आहे.

Feb 12, 2018, 12:08 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात १०% स्वस्त झालं कच्च तेल

पेंट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.

Feb 11, 2018, 01:28 PM IST

खूशखबर : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण

६ फेब्रुवारीनंतर पेट्रोलच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Feb 9, 2018, 05:00 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर काय, पाहा?

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये दररोज बदल होत आहेत. त्यामुळे आजचे दर काय, असा प्रश्न नेहमी पडत असेल. आज ७ फेब्रुवारीचे दर पुढील प्रमाणे आहेत.

Feb 7, 2018, 08:40 AM IST

इंदापूरमध्ये पेट्रोलियम पदार्थ साठा शोधण्यासाठी चाचणी

तालुक्यात सध्या पेट्रोलियम पदार्थाचे साठे शोधण्याच्या चाचण्या सुरु आहेत. देशातील गाळयुक्त खोऱ्यांमध्ये हॅड्रोकार्बनचे साठे पाण्याची शक्यता तपासण्यासाठी २-डी सेस्मिक डेटा संकललनाच्या कामानं वेग घेतला आहे.

Feb 6, 2018, 11:36 AM IST