petrol

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता

पेट्रोल-डिझेलच्या दरात लवकरच कपात होईल अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे

Nov 6, 2017, 12:14 PM IST

फडणवीसांची आयडिया! तर 43 रुपये होणार पेट्रोल

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.

Oct 30, 2017, 05:26 PM IST

पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयाचं सेनेकडून स्वागत

पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयाचं सेनेकडून स्वागत 

Oct 10, 2017, 09:40 PM IST

पेट्रोल-डिझेल दर कपातीनंतर सामान्यांच्या प्रतिक्रिया...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 05:34 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 05:32 PM IST

पेट्रोल- डिझेलच्या किमतीत घट होणार!

राज्य सरकार राज्यातल्या जनतेला दिलासा देणारा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पेट्रोलच्या किंमतीत २ रुपये आणि डिझेलच्या किंमतीत एक रुपये कपात होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे.

Oct 10, 2017, 07:39 AM IST

राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारही पेट्रोल-डिझेलवरचा आपला कर कमी करणार. यामुळे राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे.

Oct 5, 2017, 05:58 PM IST

गुजरातच्या नागरिकांना पेट्रोल - डिझेल मिळणार स्वस्त दरात

गुजरात सरकारनं राज्यातील नागरिकांना खुशखबर दिलीय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पेट्रोल-डिझेलवर व्हॅट कमी करण्याची घोषणा केलीय. 

Oct 5, 2017, 04:42 PM IST

पेट्रोल- डिझेलचे दर आणखी कमी होणार

वाहन धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. 

Oct 5, 2017, 08:00 AM IST

पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त, नवे दर मध्यरात्रीपासून लागू

 सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमझ्ये प्रती लीटर २ रुपयांची कपात केलीये.

Oct 3, 2017, 07:41 PM IST