Corona | फायझर तयार करतेय कोरोनावरची गोळी
Pfizer Devloping Pill To Treat Covid 19
May 1, 2021, 10:40 PM ISTCorona Vaccine : Norwayमध्ये व्हॅक्सिन घेतल्यानंतर 13 जणांचा मृत्यू
अनेक देशांमध्ये कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) उपचार म्हणून लोकांना लस (Corona Vaccine) टोचण्यात येत आहे, परंतु यादरम्यान 'फायझर लस'बाबत (Pfizer Vaccine) प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Jan 15, 2021, 03:05 PM ISTब्रिटन, अमेरिकेत अनेकांना कोरोनावरील लसीची अॅलर्जी
Pfizer Covid Vaccine Showing Side Effects In Britain And America
Dec 27, 2020, 09:00 PM ISTवॅक्सिन संदर्भात वाईट बातमी, एलर्जिक रिएक्शन होण्याची शक्यता जास्त
कोरोना वॅक्सीन (Vaccine)ची एलर्जिक रिएक्शन (Allergic Reaction) होण्याची शक्यता
Dec 26, 2020, 03:25 PM ISTअमेरिकेत फायझर 'लस'ची अनेकांना अॅलर्जी
अमेरिकेत आपत्कालीन वापरासाठी देण्यात आलेल्या फायझरच्या 'लस'ची (Pfizer vaccine) अनेकांना अॅलर्जी झाली आहे.
Dec 26, 2020, 07:47 AM ISTकोरोनाचा नवा विषाणू : प्रभावी लस तयार करण्यासाठी पुन्हा संशोधन सुरु
ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू सापडल्याने आव्हान उभे राहिले आहे. आता नव्या विषाणूवर प्रभावी ठरेल अशी लस (Corona vaccine) तयार करण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांनी संशोधन सुरु केले आहे.
Dec 23, 2020, 07:58 AM ISTइंग्लंड : कोरोना लस अखेर बाजारात, पुढील आठवड्यात लस द्यायला सुरुवात
गेले वर्षभर आपण सगळ्यांनीच ज्याची वाट पाहिली, ती कोरोनाची लस अखेर बाजारात आली आहे. इंग्लंडमध्ये पुढच्या आठवड्यात लस द्यायला सुरुवात होणार आहे.
Dec 2, 2020, 06:43 PM ISTअमेरिकेत पुढच्या महिन्यात या दिवशी मिळणार Corona Vaccine
११ किंवा १२ डिसेंबरला कोरोना व्हॅक्सिनच्या (Corona Vaccine) लसीकरणाला अमेरिकेत सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Nov 23, 2020, 08:49 AM ISTPfizer आणि Moderna पेक्षाही स्वस्त असेल Sputnik-V Corona वॅक्सीन
रशिया(Russia) च्या स्पुतनिक-V (Sputnik-V) लसीची(Vaccine) किंमत सरकारला फाइजर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) पेक्षा कमी असणार आहे.
Nov 23, 2020, 07:59 AM ISTकोरोना 'लस'बाबत मोठी बातमी, 'फायझर कंपनी'ला तिसऱ्या टप्प्यात मोठे यश
अमेरिकेच्या फायझर कंपनीला (US pharma giant Pfizer) लस (Covid-19 vaccine) संशोधनातील तिसऱ्या टप्प्यातही मोठे यश मिळाले आहे.
Nov 18, 2020, 10:41 PM ISTGold Silver Price : सोन्याच्या दरावर कोरोनाच्या फाइजर लसीचा परिणाम
सोनं गाठणार लवकरच निच्चांक
Nov 11, 2020, 09:40 AM ISTकोरोनाची लस तयार व्हायला लागणार एवढा वेळ
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत लाखो लोकांचा जीव गेला आहे
May 30, 2020, 06:24 PM IST