pfizer

Paternity Leave : पुरुष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Good News द्या आणि मिळवा...

Paternity Leave पुरुष कर्मचाऱ्यांसाठी या कंपनीकडून आनंदाची बातमी... वडील झाल्यास मिळणार इतक्या आठवड्यांची सुट्टी आणि फक्त स्वत : बाळ नाही तर दत्तक असेल तरी मिळेल सुट्टी...

Jan 6, 2023, 04:44 PM IST

Health News : गर्भाशय कॅन्सरवर रामबाण उपाय, 100 दिवसांत भारतात येणार लस

गर्भाशयाचा कॅन्सर महिलांसाठी ठरतो जीवघेणा, पण आता लसीमुळे Uterine Cancer पूर्णपण बरा होण्याचा दावा, संशोधनात मोठं यश

Dec 14, 2022, 05:26 PM IST

Moderna ने Pfizer वर केली केस; लसीचं तंत्रज्ञान चोरीचा दावा

फायझर-बायोनटेकने मॉडर्नाच्या परवानगीशिवाय कॉमिर्नाटी ही लस तयार केली.

Aug 27, 2022, 06:32 AM IST

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, 5 वर्षांपर्यंत मुलांसाठी या देशात लसीकरण

Corona Vaccination for Children: कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आता 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लसीकरण सुरु होणार आहे. लसीकरण संदर्भात अमेरिकेत 2 कंपन्या लवकरच सरकारसोबत बैठक घेणार आहेत.

Jun 3, 2022, 08:18 AM IST

5 वर्षांच्या चिमुकल्यांनाही आता लवकरच मिळणार लस

लहान मुलांसाठीही लसीकरण मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

Feb 2, 2022, 03:29 PM IST

कोरोनाचा सर्वनाश करणारा आयुध आता लोकांच्या हाती

अमेरिकन कंपनी फायझरची COVID-19 अँटी-व्हायरल गोळीच्या वापराला मान्यता दिली आहे. ही गोळी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर प्रभावी असून संसर्गाला रोखण्यास मदत होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.

Jan 28, 2022, 09:34 AM IST

मोठा खुलासा; Omricon वर अवघ्या दोनच लसी प्रभावी, बाकीच्या...

कोविशील्डसह सर्व लसी कोरोनाच्या या ओमायक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी नाहीत.

Dec 20, 2021, 12:59 PM IST

कोरोनाविरुद्ध या देशाने उचलले मोठे पाऊल, आता प्रत्येकाला Vaccinationचा बूस्टर डोस

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या देशाचा मोठा निर्णय घेतला आहे. 

Nov 20, 2021, 06:57 AM IST

फायझर लसीचा तिसरा डोस, कोरोनाच्या खतरनाक व्हेरिएंटपासून मिळणार संरक्षण

कोरोनाविरुद्धचा (Coronavirus) लढा अधिक तीव्र करण्यात येत आहे. कोविडशिल्ड, कोव्हॅक्सिन या लसीनंतर आता फायझर (Pfizer) लस उपलब्ध होणार आहे. 

Jul 9, 2021, 11:59 AM IST

Covid 19- फायझर आणि मॉडर्ना लसींचा भारतात येण्याचा मार्ग सोपा

 देशात लसींची आयात वाढवण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Jun 2, 2021, 02:16 PM IST

यूरोपीय मेडिकल संघाने 12 वर्षांवरील मुलांसाठी Pfizer च्या लसीला दिली मान्यता

अमेरिका आणि जपानमध्ये मुलांसाठी कोरोनावरील वॅक्सीनेशन ड्राईव्ह सुरु

May 29, 2021, 12:42 AM IST

कोरोनाच्या घातक भारतीय स्ट्रेनवर एकदम प्रभावी आहे ही लस, नव्या संशोधनानुसार दावा

भारतातील कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे.

May 19, 2021, 08:03 AM IST
America Pfizer Vaccine will give to 12-15 years Age Group PT3M7S
Washington_USA_Pfizer_And_India_Govt_Discussion PT3M18S

VIDEO : 'फायझर'ची लस भारतात कधी येणार?

VIDEO : 'फायझर'ची लस भारतात कधी येणार?

May 3, 2021, 05:30 PM IST