सूर्याजवळ आढळला पृथ्वीसारखाच ग्रह
नासाच्या शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखाच एक ग्रह आढळला आहे.
Aug 25, 2016, 05:30 PM ISTभारतीयांना होणार बुध ग्रहाचे दर्शन
बुध ग्रह हा सूर्याच्या समोरुन जातांनाचा प्रवास तुम्हाला अनुभवता येणार आहे. येत्या ९ मे रोजी संध्याकाळी ४.३० वाजता हा दुर्मिळ क्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याआधी २००६ मध्ये ही दुर्मिळ घटना घडली होती. त्यानंतर जवळजवळ १० वर्षानंतर भारतीय खगोलप्रेमींना ही दुर्मिळ घटना बघायला मिळणार असल्याचं कोलकात्याच्या पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी सेंटरचे संचालक संजीव सेन यांनी सांगितले आहे.
May 5, 2016, 11:02 AM ISTमंगळावरही माकडांचा संचार असल्याचा दावा...
वॉशिंग्टन : 'यूएफओ सायटिंग डेली' या नियतकालीकाचे संपादक असणाऱ्या स्कॉट वेरिंग यांच्या माहितीनुसार, अमेरिकेला 'नासा'ने मंगळावर पाठवलेल्या 'क्युरिओसिटी' यानाच्या माध्यमातून काहीतरी ठोस माहिती मिळाली आहे.
Feb 9, 2016, 01:46 PM ISTसूर्यमालेत दाखल झालाय नवीन सदस्य?
न्यू यॉर्क : विज्ञानात नेहमीच काही ना काही नवीन घडत असतं...
Jan 22, 2016, 03:42 PM ISTपृथ्वीसारख्याच पण चार पटीनं मोठ्या ग्रहाचा शोध!
पृथ्वीशी मिळता जुळता आणखी एक ग्रह शोधून काढण्यात वैज्ञानिकांना यश मिळालंय. वैज्ञानिकांनी या ग्रहाला 'Wolf 1061c' असं नाव दिलंय. उल्लेखनीय म्हणजे, पृथ्वीप्रमाणे मनुष्याला या ग्रहावर राहण्यासाठी सर्वात अधिक शक्यता आहे.
Dec 18, 2015, 09:12 PM ISTनासानं शोधला पृथ्वीसारखा दुसरा ग्रह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:13 AM ISTपृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहाचा शोध, नासाचा दावा, 'केपलर ४५२बी' नाव
पृथ्वीप्रमाणं दिसणाऱ्या आणि आकार असणाऱ्या एका ग्रहाचा शोध लागल्याचा दावा नासानं केलाय. त्याचं नाव 'केपलर ४५२बी' असं ठेवण्यात आलंय. नासानं प्रसिद्धीपत्रक काढून हा शोध जाहीर केलाय.
Jul 24, 2015, 09:55 AM ISTअमेरिका : प्लुटोचा आजवरचा सगळ्यात जवळचा फोटो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 11:16 AM ISTसंशोधकांनी उल्टा दिसणारा ग्रह शोधला
खगोलशास्त्रज्ञांनी एक नवा शोध लावलाय. जवळपास 2600 प्रकाश वर्ष दूर पहिल्यांदा `सेल्स लेंसिंग वायनरी स्टार सिस्टम`मध्ये दिसायला उल्टा असा ग्रह शोधलाय.
Apr 23, 2014, 05:20 PM ISTधूलीकण आणि गॅसमुळे निर्माण होतोय `चमकणारा ग्रह`!
जेव्हा तुम्ही पहाटे पहाटे झोपेतून जागं होऊन गरमागरम चहाचे घुटके मारत असता तेव्हा दूर अंतराळात कुठेतरी नव्या ताऱ्यांची उत्पत्ती होत असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Jan 21, 2014, 10:53 AM ISTशनी, गुरू या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस
तुम्ही गारांचा पाऊस, अॅसिड रेन, लाल पाऊस, पिवळा पाऊस पाहिला असेल किंवा ऐकला असेल. मात्र, आता ग्रहांवर पाऊस पडणार आहे. तोही गारांचा नाही तर चक्क हिऱ्यांचा असणार आहे. हिऱ्यांच्या पावसाचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
Oct 15, 2013, 02:58 PM ISTराहू-शनि ग्रहांचा कसा आहे प्रभाव
राहू आणि शनी ग्रहाच्या प्रभावा मानवी मनावर नेहमीच होत असतो... कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू शकत नाही.
Jun 5, 2013, 08:13 AM ISTपुष्काराज परिधान केल्याने काय होतो फायदा...
ग्रहांचा परिणाम हा मानवी मनावर नेहमीच होत असतो. त्यामुळेच ग्रहांचे असणारे खडे याबाबत नेहमीच कुतूहल व्यक्त केलं जातं.
May 31, 2013, 07:41 AM ISTग्रहांचे खडे धारण केल्याने काय होतं?
विवाह होत नसेल तर `पुखराज`, मंगळ असेल तर पोवळा व तापट स्वभाव असेल तर मोती धारण करावा. पण कोणते रत्न कधी धारण करावे?
May 24, 2013, 08:10 AM ISTपृथ्वीपेक्षा सहापटींनी मोठा ग्रह सापडला
खगोलशास्त्रज्ञांच्या एका समुहानं नव्या ग्रहाचा शोध लावलाय. हा ग्रह पृथ्वीपेक्षा सहापट मोठा आहे शिवाय या ग्रहाच्या भोवती चार सूर्य घिरट्या घालतानाही आढळलेत. हा आणखी एक चमत्कारचं असल्याचं म्हटलं जातंय.
Oct 17, 2012, 02:14 PM IST