शपथ ग्रहणासाठी मोदींनी 9 तारीखच का निवडली? रहस्य आलं समोर; प्रभू रामाशी आहे संबंध
Modi Swearing in Ceremony Update: नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी 9 जून, रविवार या दिवसाची निवड केली. यामागे कारण आहे.
Jun 9, 2024, 08:55 AM ISTनरेंद्र मोदींच्या शपथविधीला महाराष्ट्र तसेच देश-विदेशातून कोण राहणार उपस्थित? दिल्लीत कशी सुरु आहे तयारी?
Narendra Modi Shapath Grahan: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
Jun 9, 2024, 06:52 AM ISTSuperfast News | सत्तास्थापनेपासून राज्यातील घडामोडींपर्यंत; पाहा सर्व बातम्या एका क्लिकवर
Superfast News pm modi news maharashtra
Jun 8, 2024, 11:50 AM ISTमुसलमानांच्या आरक्षणावर मोदींचं काय म्हणणं? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut : झी 24तासला दिलेल्या Exclusive मुलाखतीत काय म्हणाले संजय राऊत? पाहा देशाच्या राजकारणातील मोठी बातमी. एनडीएडी साथ देणाऱ्या नितीश कुमार यांच्याबद्दलही म्हणाले...
Jun 8, 2024, 10:30 AM IST
मोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?
Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
Jun 8, 2024, 09:11 AM ISTRahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी?
Loksabha election Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय. मंत्रीमंडळाची सूत्र ठरत असतानाच समोर आली आणखी एक महत्त्वाची बातमी.
Jun 8, 2024, 09:09 AM ISTचंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाला 8700000000 रुपयांची लॉटरी, पत्नी मालामाल; पाच दिवसांत कशी वाढली इतकी संपत्ती?
Chandrababu Naidu : सत्तास्थापनेच्या वाऱ्यांनी वेग धरला असून, आता त्यामध्ये चर्चेत असणारं एक नाव म्हणजे चंद्राबाबू नायडू. दक्षिणेतील राजकारणातलं हे एक मोठं नाव...
Jun 8, 2024, 08:32 AM ISTNDA च्या बैठकीत नितीश कुमार 'असं' काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसले
Nitish Kumar Speech: एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्राबाबू, नितीश कुमार, पवन कल्याण सर्व नेते उपस्थित होते. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते नितीश कुमार यांच्या भाषणाने....
Jun 7, 2024, 02:25 PM ISTVIDEO | नितीश कुमार, चंद्राबाबू आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत असतील, संजय राऊतांचे सूचक विधान
Sanjay Raut on pm modi will face tough situation will alliance partner
Jun 7, 2024, 01:50 PM ISTPHOTO: पंतप्रधान मोदींकडून NDAच्या नेत्यांचे कौतुक! कोण कोण आहे उपस्थित?
एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले.
Jun 7, 2024, 01:44 PM ISTNDA मिटिंगमध्ये अमित शहांनी सगळ्यांसोबत हात मिळवला, पण 'त्या' खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप, कोण आहे तो नेता
NDA Meeting: आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे.
Jun 7, 2024, 01:01 PM ISTDevendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
Jun 7, 2024, 09:24 AM IST
Loksabha Election 2024 : एनडीएमध्ये इथं ठरणार मंत्रिमंडळाचं सूत्र, तिथं होणार संघटनात्मक बदल; मोदींच्या मनात नेमकं काय?
Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी
Jun 7, 2024, 08:41 AM IST
Parliament Security Breach : मोठी बातमी! नव्या संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न; तिघांना अटक
Parliament Security Breach : नव्या संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न; तिघांना अटक
Jun 7, 2024, 08:09 AM ISTModi 3.0: मोदी अल्पमतात सरकार चालवू शकणार? या 6 मुद्द्यांमधून जाणून घ्या
Modi 3.0: मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी तब्बल 23 वर्ष सत्ता चालवण्याचा अनुभव नरेंद्र मोदी यांच्या गाठीशी आहे. प्रत्येक वेळी त्यांनी बहुमत प्राप्त केलं. पण यावेळी देशाची राजकीय परिस्थिती काहीशी वेगळी आहे. भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नाहीए.
Jun 6, 2024, 06:01 PM IST