VIDEO | सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण
Solapur Police Issue Notice To Congress Workers On PM Narendra Modi Solapur Visit
Jan 19, 2024, 12:25 PM ISTPM Modi Solapur Visit: पंतप्रधान मोदींचा महिन्याभरात दुसरा महाराष्ट्र दौरा; देशातल्या सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे आज लोकार्पण
PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल होतील. पंतप्रधानांचा महिन्याभरातील हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे.
Jan 19, 2024, 08:28 AM IST
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच दिवशी सोलापुरात
Prime Minister Narendra Modi and Sharad Pawar in Solapur on the same day
Jan 18, 2024, 01:20 PM ISTराम मंदिरात साफसफाई करण्यामुळे जॅकी श्रॉफ ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Jackie Shroff Video: जॅकी श्रॉफ हे एका राम मंदिराच्या पायऱ्या धुवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.
Jan 16, 2024, 04:38 PM ISTगोरगरिबांची संक्रांत गोड! पंतप्रधान मोदींकडून लाभार्थ्यांना गिफ्ट, 540 कोटींचा पहिला हप्ता जारी
Pradhan Mantri Awas Yojana Gramin : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांना 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला. त्याचा उद्देश काय आहे? पाहुया...
Jan 15, 2024, 05:55 PM ISTसोलापूर : मोदींच्या रोड शोसाठी पीएमओ कार्यालयाला विनंती
PM Narendra Modi To Be On Maharashtra Visit To Solapur
Jan 15, 2024, 11:55 AM ISTMumbai | गद्दारांची घराणेशाही मोदींना चालते का?- उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhhav Traitor Dynasticism Can Work Modi
Jan 13, 2024, 07:40 PM ISTडॉक्टरचा मुलगा डॉक्टर मग राजकारणात घराणेशाही कशी? - शरद पवार
NCP Chief Sharad Pawar Also Criticise Dynasticism
Jan 13, 2024, 06:45 PM ISTभाजपात सत्तरी पार, उमेदवारीला नकार? राज्यात 'या' खासदारांची उमेदवारी धोक्यात
Maharashtra Loksabha Election 2024 : वयाची सत्तरी पार केलेल्या भाजप खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू देण्यात येणार असल्याचा प्लान भाजप तयार करतंय. महाराष्ट्र दौऱ्यात स्वत: पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे.
Jan 12, 2024, 07:18 PM ISTइथं अटल सेतू लाँच, तिथं रॉकेट बनला हा शेअर; 15 वर्षांचा रेकॉर्ड मोडत गाठला उच्चांक
Mumbai Trans Harbour Link Road : मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केलं आहे. भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला अभियांत्रिकीचा चमत्कार म्हटलं जात आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनातून हा पूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Jan 12, 2024, 05:22 PM ISTपंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे लोकार्पण, मराठी कलाकारांनी 'यांना' दिलं क्रेडीट
शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या सागरी सेतूला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू असं अधिकृत नाव देण्यात आलं आहे.
Jan 12, 2024, 04:45 PM ISTपंतप्रधान मोदी अष्टांग योगातील 'यम' नियमांचं करणार पालन, काय आहे यम नियम? जाणून घ्या
PM Modi 11 Day Anushthan : अयोध्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा 22 जानेवारीला होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अनुष्ठान करायच ठरवलं आहे. या अनुष्ठानमध्ये मोदी अष्टांग योगातील यम नियमांचं पालन करणार आहेत.
Jan 12, 2024, 04:12 PM IST
'आई-बहिणींना अपशब्द वापरू नका' नाशिकच्या युवक महोत्सवात पीएम मोदींचं आवाहन
PM Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिक दौऱ्यापासून झाली. या दौऱ्यात पीएम मोदी यांनी देशातील युवकांना आवाहन केलं. युवकांनी सक्रीय राजकारणात सहभागी व्हावं अशी हाक पीएम मोदी यांनी तरुणांना दिलीय.
Jan 12, 2024, 02:32 PM ISTपंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवस अनुष्ठान करणार म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या महत्त्व
PM Modi 11 Day Anushthan: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरुन एक महत्त्वाची घोषणा आज केली. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या सोहळ्याच्या पारश्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली.
Jan 12, 2024, 01:28 PM ISTप्रभू श्रीराम, वनवास आणि पंचवटी... काय आहे काळाराम मंदिराचा इतिहास?
Nashik Kalaram Mandir history : पंतप्रधानांच्या या नाशिक दौऱ्याची सुरुवात सर्वप्रथम काळाराम मंदिरात भेट देत झाली. जिथं त्यांनी रामकुंडावर महाआरती आणि पूजन करत पुढील कार्यक्रमांसाठी हजेरी लावली.
Jan 12, 2024, 12:57 PM IST