मोदींची आज शिवाजी पार्कवर सभा! 14 तासांसाठी दादरमधील हे रस्ते बंद; 'इथं' No Parking
PM Modi Raj Thackeray Sabha : आज दादरमध्ये 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा होणार. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत.
May 17, 2024, 08:00 AM ISTशिवाजी पार्कवर पीएम मोदींची 'राज'सभा, शिवतिर्थावर महायुती करणार शक्तीप्रदर्शन
Loksabha 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे या सभेच्या निमित्तानं यंदा प्रथमच एका मंचावर येणार आहेत. शिवाजी पार्कवर उद्या होणारी ही जाहीर सभा महत्त्वाची का ठरणाराय, पाहूयात हा रिपोर्ट..
May 16, 2024, 06:57 PM ISTपंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा 'तो' तरुण पवार गटाचा? कौतुक करत शरद पवार म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या सभेत कांदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभास्थळी मोठा गोंधळ झाला.
May 16, 2024, 12:27 PM ISTजिरेटोप वाद चिघळणार? प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात शिवप्रेमी आक्रमक
Jiretop Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जिरेटोप घालून स्वागत करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना चुकीचं गांभिर्य लक्षात आलेलं नाहीय. राज्यभरातून टीकेची झोड उठूनही ना पटेलांनी माफी मागितलीय ना दिलगिरी व्यक्त केलीय.. थातुरमातूर ट्विट करून पटेलांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र यामुळे शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
May 15, 2024, 08:06 PM ISTपीएम मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोषणाबाजी, आता छगन भुजबळाचं पंतप्रधानांना पत्र...काय आहेत मागण्या
Maharashtra, Oinon Farmers, Nashik, Chhagan Bhujbal, PM Narendra Modi, Chhagan Bhujbal Letter to PM Modi, onion export ban, कांदा उत्पादक, छगन भुजबळ, कांदा निर्यात बंदी, छगन भुजबळांचं पीएम मोदी यांना पत्र
May 15, 2024, 07:41 PM ISTVIDEO | मुंबईतील रोड शोसाठी भाजपकडून तयारी, घाटकोपर ते जागृती नगरदरम्यान मेट्रो बंद राहणार
PM Narendra Modi Mumbai visit Metro services to remain suspended
May 15, 2024, 07:20 PM ISTVIDEO | नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Loksabha Election 2024 Nashik PM Narendra Modi speech criticise uddhav thackeray
May 15, 2024, 07:10 PM ISTVIDEO | नाशिकमध्ये मोदींच्या सभेत कांदा प्रश्नावर घोषणाबाजी
Nashik PM Narendra Modi Farmers Show Onions During Speech Campaigning
May 15, 2024, 07:00 PM ISTVIDEO | पंतप्रधान मोदींचा आज मुंबईत रोड शो, 'हे' मार्ग राहणार बंद
Loksabha Election 2024 PM Narendra Modi in Mumbai New Traffic Diversion
May 15, 2024, 06:40 PM ISTजिरेटोप घातला आता पीएम मोदींना सिंहासनावरही बसवणार का? हिंदू महासेभेचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल
PM Modi Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार केला. आता यावरुन शरदचंद्र पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे.
May 14, 2024, 05:07 PM ISTLoksabha Election 2024 : बुधवारी पंतप्रधान मोदी मुंबईत; 'हे' रस्ते राहणार बंद, आधीच करा वेळ आणि प्रवासाचं नियोजन
PM Narendra Modi Raod Show In Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मतदानाच्या पाचव्या टप्प्याच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होत आहेत.
May 14, 2024, 02:28 PM IST
'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात
'शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे', असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
May 12, 2024, 09:55 AM IST'...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात...'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक रोखठोक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यावेळी मोदी कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित केला.
May 12, 2024, 08:13 AM ISTVIDEO | '2 महिन्यांमध्ये योगींना दूर करणार, 17 सप्टेंबर 2025 ला मोदी निवृत्त होणार अन्..'; केजरीवालांचा दावा
Arvind Kejriwal Talk about BJP PM Narendra Modi Retirement
May 11, 2024, 06:40 PM ISTVIDEO | कुस्तीपटू न्याय मागत असताना मोदी गप्प होते, प्रियांका गांधींचा घणाघात
Priyanka Gandhi Slams BJP PM Narendra Modi
May 11, 2024, 06:35 PM IST