PM Speech Highlights : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधनांनी समान नागरी कायद्यासह उल्लेख केलेले 9 महत्त्वाचे मुद्दे
Independence Day 2024 PM Modi Speech : पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेलं भाषण ऐकायला मिळालं नाही? पाहा त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आणि महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर...
Aug 15, 2024, 10:35 AM IST
Independence Day : 15 ऑगस्ट 1947 रोजी वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर काय छापलं?
15 Aug 1947 Newspapers Headings : वाचा प्रत्येक शब्द आणि पुन्हा एकदा जगा तोच काळ.... स्वतंत्र भारतात कसा होता स्वातंत्र्यानंतरचा पहिला दिवस? पाहा...
Aug 14, 2024, 03:21 PM IST
15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकणार पीएम नरेंद्र मोदी, लाल किल्ल्यावर रचणार विक्रम
Independence Day 15th August Flag Hoisiting Record: देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. आपण यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्यावरून ध्वजारोहण करत देशवासीयांना संबोधित करतील.
Aug 13, 2024, 08:36 PM ISTGold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!
Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.
Aug 12, 2024, 12:21 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन वाद सुरु असतानाच मोदींची पाकिस्तानवर आगपाखड, म्हणाले 'त्यांना इतिहासातून...'
Narendra Modi on Pakistan: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कारगिल विजय (1999 Kargil War) दिवसाच्या निमित्ताने शहिदांना आदरांजली वाहिली असून, पाकिस्तानवर (Pakistan) जोरदार टीका केली आहे. इतकं नुकसान होऊनही पाकिस्तानने काहीच धडा घेतलेला नसून, अद्यापही दहशतवाद्यांना मदत करत आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
Jul 26, 2024, 11:30 AM IST
Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?
Budget 2024 Economic Survey: या आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ 7 टक्के इतकी होती. या तुलनेत महागाई थोडीफार वाढली आहे.
Jul 22, 2024, 01:14 PM IST'2.5 तासांसाठी मला....', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर गंभीर आरोप; 'याचा पश्चाताप...'
PM Narendra Modi On Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत जगातील सर्वात वेगाने पुढे जाणारा देश ठरला असल्याचं म्हटलं आहे. आपण विकासाच्या मार्गावरुन पुढे जात असल्याचं ते म्हणाले आहेत.
Jul 22, 2024, 12:09 PM IST
Donald Trump : जीवापेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांना 'या' गोष्टीची चिंता, व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली घेत असताना अचानक गोळीबार करण्यात आला आहे. सध्या या गोळीबाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Jul 14, 2024, 07:32 PM ISTPMModi | ;संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग खुला होणार' पंतप्रधान मोदींची घोषणा
Mumbai PM Narendra Modi on Pandharpur
Jul 13, 2024, 09:30 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा 13 जुलैला मुंबई दौरा; लोकसभा निकालानंतर पहिलाच दौरा
PM Narendra Modi To Visit Mumbai On 13 July For Bhoomi Pujan Ceremony
Jul 11, 2024, 10:20 AM ISTVIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी एका खेळाडूला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
Jul 6, 2024, 12:11 PM ISTTeam India : मला अभिमान वाटतो की...! नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणतो...
Virat Kohli Meet PM Narendra Modi : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली याने आज टीम इंडियासोबत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यावर त्याने भावना व्यक्त केल्यात.
Jul 4, 2024, 05:59 PM ISTराहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला? 'त्या' वक्तव्यानंतर लोकसभेत खडाजंगी; पाहा नेमकं काय झालं
Rahul Gandhi's speech in Lok Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या 'हिंदू' वक्तव्यावरून संसदेत खडाजंगी पहायला मिळाली. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात शाब्दिक युद्ध देखील पहायला मिळालंय.
Jul 1, 2024, 05:37 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं टीमचं अभिनंदन
PM narendra modi congraturletes team india
Jun 30, 2024, 10:45 AM ISTमोदी-मेलोनी Memes वरुन ठाकरे गटाचा संताप; म्हणाले, 'यावरुन देशातील...'
Uddhav Thackeray Group On Modi Meloni Memes: जी-7 शिखर परिषदेच्या निमित्तानं मोदी सध्या इटलीमध्ये असून नुकताच त्यांच्याबरोबरच एका छोटा व्हिडीओ इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केला आहे.
Jun 17, 2024, 01:34 PM IST