pm narendra modi

Shiv Sena Meeting Late Night Ahead Of PM Modi Mumbai Visit PT1M31S
PM Narendra Modi On Mumbai Visit For Inauguration Of Temple And Commission Of Warship PT45S

मोदींच्या हस्ते मुंबईतील युद्धनौका, पाणबुडीचं लोकार्पण होणार

PM Narendra Modi On Mumbai Visit For Inauguration Of Temple And Commission Of Warship

Jan 14, 2025, 12:30 PM IST

Kuwait : 36 हजार कमवलात तर करोडपती व्हाल, जगातील सर्वात महागडे चलन

  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुवेत दौऱ्यावर आहेत. तब्बल 43 वर्षानंतर भारतीय PM  या पावरफुल देशाचा दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे कुवेत देश चर्चेत आला आहे. जगातील सर्वात महागडे चलन कुवेत देशात आहे. याच्या समोर डॉलरआणि पाऊंड देखील फिके पडतात. कुवेत मध्ये तुम्ही 36231 कमवत असाल तर याचे भारतीय रुपयांमध्ये यांची किंमत एक कोटी रुपये होते.  

Dec 21, 2024, 06:34 PM IST

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Windfall Tax On Fuel: केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स हटविण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेतला आहे. 

Dec 3, 2024, 07:13 AM IST

मोदींच्या मागे मागे चालणारी तरुणी चर्चेत; मोदी समर्थक-विरोधक भिडले! नेमकं प्रकरण काय?

Viral News Woman Seen With PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो मागील काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मोदींच्या अगदी जवळून चालताना एक तरुणी दिसत आहे. कोण आहे ही तरुणी जाणून घ्या...

Nov 29, 2024, 02:11 PM IST

1 लाख रुपये बक्षिस आणि पंतप्रधान मोदींना भेटण्याची संधी! 'विकसित भारत क्विज चॅलेंज' नेमकं आहे तरी काय?

Viksit Bharat Quiz Challenge: काय आहे विकसित भारत चॅलेंज? सविस्तर जाणून घेऊया.

Nov 26, 2024, 08:13 PM IST

तब्बल 22 वर्षांनंतर 'गोधरा' प्रकरणाला फुटली वाचा; पंतप्रधान मोदी, अमित शाह अखेर बोललेच...

The Sabarmati Report Movie: देशातील राजकारणात कैक घडामोडी घडत असतानाच  'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा गोधरा प्रकरणाला वाचा फुटली. 

 

Nov 19, 2024, 09:02 AM IST

SCAM : 4 महिन्यांत तुमच्या मेहनतीचे 1200000000 कोटी रुपये बुडाले; सरकारी आकडेवारीमुळं भांडाफोड

SCAM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या 'मन की बात'मध्ये सायबर क्राईमच्या वाढत्या प्रकरणांकडे लक्ष वेधलं होतं. त्याचसंदर्भातील ही बातमी... 

 

Oct 28, 2024, 12:11 PM IST