कवी 'ग्रेस' यांच्या आठवणींना उजाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 08:47 AM ISTऔरंगाबाद येथे कवी महानोर यांच्या घरावर हल्ला
May 9, 2015, 10:26 AM ISTअनिताच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2015, 10:05 PM ISTकवींच्या काव्यधारेत रंगलेलं मराठी साहित्य संमेलन
कवींच्या काव्यधारेत रंगलेलं मराठी साहित्य संमेलन
Dec 21, 2014, 11:27 AM IST‘१० बाय १०’नं दिली मंजिरीला नवी ओळख!
पोलियो झालेली मुलं कायमचं अपंगत्व आल्यानं खचून जातात. मात्र आपल्या अपंगत्वाच्या दु:खाला बाजूला सारून मंजिरी भोयर हिनं स्वत:च्या जीवनावरच कविता केल्या आहेत. मंजिरीनं कवितेला आपलं जग बनवून टाकलंय.. तिचा ‘१० बाय १०’ हा कविता संग्रह लवकरच प्रकाशित होतोय.
Aug 11, 2014, 07:39 AM ISTमंजिरीच्या जीवनाची 'कविता'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 09:27 PM ISTमहाकवी नामदेव ढसाळ यांच्यावर आज अंत्यसंस्कार
साठोत्तरीतील मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली दलित साहित्यिक आणि महाकवी नामदेव ढसाळ यांचं पार्थिव आज वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज प्रांगणात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहेत. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Jan 16, 2014, 11:46 AM ISTनामदेव ढसाळ यांचा अल्पपरिचय
दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.
ते आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा हा अल्पपरिचय.
महाकवी नामदेव ढसाळ यांना <B> <font color=red>द्या श्रद्धांजली! </font></b>
मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. आज दिवसभर वडाळ्यातील सिद्धार्थ हॉस्टेल इथं अंत्यदर्शनासाठी ढसाळ यांचं पार्थिव ठेण्यात येणार आहे.
Jan 15, 2014, 10:32 AM ISTमहाकवी दलित पँथर नामदेव ढसाळ यांचे मुंबई निधन
मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई त्यांचे निधन झाले.
Jan 15, 2014, 07:34 AM ISTअ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ मुं शिंदे यांची निवड
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ मुं शिंदे यांची निवड झालीये. या निवडणुकीत एकूण ९०४ मतं पडली. यातली १४ मतं अवैध ठरली. फ मुं शिंदे यांना ४६० मतं मिळाली.
Oct 16, 2013, 02:30 PM ISTगुलजार यांचे ७९ व्या वर्षात पर्दापण
बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज ७९ वा जन्मदिवस आहे. गुलजार यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... खूप कमी लोकांना त्याचे खरं नाव माहित आहे. त्यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे.
Aug 18, 2013, 06:22 PM IST