केबीसी घोटाळ्यातील आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी
केबीसी घोटाळ्यातील आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी
May 22, 2016, 06:05 PM ISTभाऊसाहेब चव्हाणला 13 मेपर्यंत पोलीस कोठडी
भाऊसाहेब चव्हाणला 13 मेपर्यंत पोलीस कोठडी
May 8, 2016, 09:13 PM ISTनितेश राणेंना ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
नितेश राणेंना ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
Mar 6, 2016, 06:36 PM ISTप्रेमात माणूस आंधळा आणि चोरं ही होतो, पुण्यातील धक्कादायक प्रकार
प्रेमात माणूस आंधळा होतो, असं ऐकलं होतं. मात्र प्रेमात माणूस चोर कसा होता, ते पाहा. हा धक्कादायक प्रकार घडलाय पुण्यामध्ये.
Feb 23, 2016, 09:26 PM ISTकिडनी रॅकेट : प्रमुख आरोपी कोळीला १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
येथील किडनी रॅकेटचा प्रमुख आरोपी शिवाजी कोळी याला पोलिसांनी अटक केलीय. रॅकेटचा पर्दाफाश झाल्यापासूनच शिवाजी कोळी फरार होता. १४ डिसेंबरपर्यंत कोळीला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेय. दरम्यान, कोणाला माहिती कळू नये म्हणून श्रीलंकेत जाऊन किडनी काढण्याचे काम कोळी करत होता.
Dec 8, 2015, 09:33 AM ISTपरमार आत्महत्या प्रकरण : विक्रांत चव्हाण, नजीब मुल्लाला १४ दिवसांची कोठडी
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शरण आलेले ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे.
Dec 5, 2015, 08:52 PM ISTनाशिक रेशन घोटाळ्यावर बोलताना योगेश खरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2015, 06:55 PM ISTरेशन घोटाळ्यातील आरोपी घोरपडे बंधुना पोलीस कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2015, 06:05 PM ISTपानसरे हत्या : समीर गायकवाडच्या कोठडीत वाढ तर श्रद्धा पवारची चौकशी
ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत आज दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर श्रद्धा पवार हिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Sep 26, 2015, 04:08 PM ISTनेवासा इथून पोलिसांच्या तावडीतून कुख्यात गुंड पळाला
अहमदनगरच्या नेवासा इथून पोलिसांच्या तावडीतून एका कुख्यात गुंडानं पलायन केलंय. सोपान गाडे असं या फरार आरोपीचं नाव आहे.
Jul 22, 2015, 03:31 PM ISTनवी मुंबईत बलात्कार आरोपीने इमारतीवरुन उडी मारुन केली आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2015, 07:25 PM ISTवर्गमित्राला मारहाण करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा
संगमनेर तालुक्यातील सातवीत शिकणाऱ्या किरण सोनवणे या विद्यार्थ्याचा वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत काल मृत्यू झाला. याप्रकरणी 11 अल्पवयीन मुलांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी नूतन माध्यमिक विद्यालयातील किरणला वर्गातील 5 मुलांनी बेदम मारहाण केली होती.
Jul 8, 2015, 09:21 PM ISTसंगमनेर मृत्यू प्रकरणी, 11 विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 08:39 PM ISTमालवणी दारूकांड : प्रमुख आरोपीला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मालवणीतल्या दारूकांडाचा प्रमुख आरोपी मन्सूर अली लतीफ शेख ऊर्फ आतीकला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
Jun 24, 2015, 06:54 PM ISTएका संशयित दहशतवाद्यासह ५ जण पोलीस चकमकीत ठार
तेलंगणमध्येही पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच कैद्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मृतांमध्ये सिमी संघटनेच्या सक्रीय सदस्याचाही समावेश आहे.
Apr 7, 2015, 03:07 PM IST