police raid

पोलिसांची डान्सबारवर धाड, 4 बारचे परवाने रद्द होण्याची शक्यता

डोंबिवलीत कल्याण शीळफाटा रोड आणि मलंगगड रस्त्यावर डान्स बार बंदी धाब्यावर बसवून सर्रास डान्सबार सुरू होते. या बारमध्ये अश्लील धिंगाणा सुरू होता. अखेर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केलीय. 

Apr 22, 2015, 05:50 PM IST

पुण्यात हुक्का पार्टीवर छापा, 50 जणांना अटक

पुण्यात हुक्का आणि मद्य पार्टीवर पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकून 39 उच्चभ्रू तरुण-तरुणी आणि हॉटेलमालकासह 50 जणांना अटक करण्यात आली. विमाननगरमधील हॉटेल धुव्वा दी कबाब हटमध्ये ही कारवाई करण्यात आली.

Apr 28, 2014, 03:22 PM IST

‘समुद्रा’ बारवर पोलिसांचा छापा, २२ मुलींना पकडलं

मुंबईतल्या नागपाडा इथल्या ‘समुद्रा’ या बारवर छापा मारून पोलिसांनी देहविक्रीचा धंदा करणाऱ्या २२ मुलींना अटक केलीय. पोलिसांच्या या विशेष कारवाईत २२ मुलींसह इतर ३९ जणांना पकडण्यात आलं.

Dec 5, 2013, 12:51 PM IST

छापासत्रामुळं पांडुरंग घाडगेला सुरू झाल्या उलट्या!

टँकर चोरी प्रकरणातला आरोपी पांडुरंग घाडगेच्या घर आणि गोडावूनवर पोलिसांचं छापा सत्र सुरूच असून आत्तापर्यंत एक कोटी रुपयांचे गाड्यांचे पार्ट आणि साहित्य जप्त करण्यात आलेत.

Oct 24, 2013, 12:08 PM IST

पांडुरंग घाडगेची `माया`... पोलिसांच्या जाळ्यात!

अवजड वाहनांची चोरी करून त्यांचे सुटेभाग विकल्याप्रकरणी मुख्य संशयित पांडुरंग घाडगेच्या सांगलीतल्या घरावर आणि गोडाऊनवर छापा सत्र सुरू आहे.

Oct 23, 2013, 04:58 PM IST

अश्लील MMS प्रकरणी प्रविण कुमारच्या घरावर धाड

टीम इंडियाचा गोलंदाज प्रविण कुमार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आणि घटनादेखील तशीच गंभीर घडली आहे.

Apr 4, 2013, 06:03 PM IST

मुंबईत हुक्का पार्लरवर पोलीस छापा

मुंबईतल्या गोरेगावमध्ये इगल हुक्का पार्लरवर पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापा मारून 47 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये 9 मुली आणि 32 तरूणांचा समावेश आहे.

Sep 23, 2012, 12:13 PM IST

कारागृह अधीक्षक ५०कोटींचा धनी

इंदूरमधील मध्यवर्ती कारागृह अधीक्षक कोट्यवधी रूपयांचा धनी असल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी लोकायुक्त पोलिसांनी छापा घातला. यामध्ये सुमारे ५० कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली. त्याच्यीकडे आणखी संपती सापडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Mar 2, 2012, 03:42 PM IST

मालाडमध्ये बारवर छापा

मालाडमधल्या मोहन बारवर छापा मारुन मुंबई पोलिसांनी दोन बारबालांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी सुमारे सहा हजार रुपये रोकडही जप्त केली आहे. या बारमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Jan 12, 2012, 09:30 AM IST