राज्यात येणार नवं सिंचन धोरण!
राज्यात सिंचन वितरण प्रणालीमध्ये नवं धोरण आणलं जाणार आहे. आज राज्याच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होणार आहे.
May 17, 2016, 11:26 AM ISTखूशखबर ! कधीही काढू शकता पॉलिसीचे पैसे
विमा ग्राहकांना आता गरज असेल तेव्हा रक्कम काढण्याची अनुमती लवकरच मिळणार आहे.
Jan 27, 2016, 04:36 PM ISTभाषा शिका, नाही तर मायदेशी रवानगीचा इशारा
इंग्रजी येत नसेल तर अशा नागरिकांनी देश सोडून जावे, असा आदेश ब्रिटीश सरकारने इतर देशातील नागरिकांना दिला आहे. सरकारच्या अशा एका आदेशाने इंग्रजी येत नसलेल्या नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. यामुळे प्रवासी आणि अन्य व्हिसावर येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.
Jan 19, 2016, 10:41 AM ISTराज्यात एका व्यक्तीची केवळ दोन स्मारकं उभी करता येणार!
राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती, संत, राजकीय नेते, यांची स्मारकं उभारण्यासंबंधीचं धोरण राज्य सरकारनं निश्चित केलं आहे.
Jan 9, 2016, 10:53 AM IST'उच्च शिक्षणातलं आरक्षण रद्द व्हावं'
'उच्च शिक्षणातलं आरक्षण रद्द व्हावं'
Oct 28, 2015, 12:58 PM IST'व्हॉटस अॅप' मेसेज 'डिलीट बंदी' अखेर मागे
'व्हॉटस अॅप' मेसेज 'डिलीट बंदी' अखेर मागे
Sep 23, 2015, 09:30 AM IST'व्हॉटस अॅप' मेसेज 'डिलीट बंदी' अखेर मागे
केंद्र सरकारला अखेर 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलीसी' रद्द करावी लागली आहे, कारण सरकारच्या 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलीसी'ला मोठा विरोध होत होता.
Sep 22, 2015, 01:24 PM ISTघरकामगारांना किमान वेतन, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्हही!
घरकामगारांना किमान वेतन, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्हही!
Aug 17, 2015, 12:08 PM ISTघरकामगारांना किमान वेतन, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्हही!
घरकामगारांसाठी एक गुड न्यूज आहे. घरकामगारांना आता दरमहा किमान नऊ हजार रुपये पगार, भरपगारी रजा आणि मॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे.
Aug 17, 2015, 11:05 AM ISTबजरंगीवरून मनसेची अडचण
Jul 14, 2015, 09:40 PM ISTसेम नेम... आणि उमेदवाराचा गेम... खल्लास!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 09:01 PM ISTएड्सग्रस्तांचा पॉलिसीचा दावा मान्य होणार!
विमा पॉलिसी घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पॉलिसी घेतल्यानंतर `एचआयव्ही`ची बाधा झाली तरी त्या कारणावरून पॉलिसी संपल्यानंतर त्या व्यक्तीचा पॉलिसीच्या पैशांचा दावा अमान्य करू नये
Oct 14, 2013, 01:35 PM IST६५ वर्षांवरील व्यक्तींनाच ज्येष्ठ नागरिक म्हणून मान्यता
आता ६० ऐवजी ६५ वर्षांवरील नागरिकांना ज्येष्ठ नागरीक मानण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत नव्या ज्येष्ठ नागरिक धोरणाला मान्यता देण्यात आलीये. याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक भरीव योजनांची घोषणा राज्य सरकारनं या धोरणात केलीये.
Sep 30, 2013, 05:15 PM IST