शिवसेना राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार?
Shiv Sena To Move Supreme Court Against Maharashtra Governor : शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घेरण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहे.
Jul 1, 2022, 08:33 AM ISTमहत्वाची घडामोड : एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. त्यानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.
Jun 30, 2022, 08:17 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची बैठक
Maharashtra Political Crisis Latest Updates: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आज भाजपच्या कोअर टीमची महत्वाची बैठक (BJP holds core committee meeting) होत आहे.
Jun 30, 2022, 07:59 AM ISTशिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्याने या हॉटेलवर प्रचंड बंदोबस्त
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षातली महत्त्वाची तीन केंद्र ठरतायत ती गुवाहाटी, गोवा आणि मुंबई. शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्यानं गोव्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
Jun 29, 2022, 02:08 PM ISTPolitical Crisis : एकनाथ शिंदे यांना मोठा दावा, 'बहुमत चाचणीची चिंता नाही' !
Maharashtra Political Crisis : बहुमत चाचणीची चिंता नाही, दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे.
Jun 29, 2022, 01:52 PM ISTसंघर्ष हा आता होणारच, आम्ही कोर्टात जाणार - संजय राऊत
Maharashtra Political Crisis Update News : आता हा संघर्ष होणार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
Jun 29, 2022, 10:29 AM ISTबंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे गोव्यात, तेथून मुंबईत
Maharashtra Political Crisis : सर्व बंडखोर आमदारांना आज गोव्याला नेले जाणार आहे.
Jun 29, 2022, 10:07 AM ISTमोठी बातमी । बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे मुंबईत परतणार
Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. गुवाहाटीत अनेक दिवस ठाण मांडून बसलेले बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे उद्या मुंबईत परतणार आहेत.
Jun 29, 2022, 09:48 AM ISTFloor Test । शिवसेना बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
Maharashtra Political Crisis : आता आणखी एक महत्त्वाची बातमी. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे.
Jun 29, 2022, 09:05 AM ISTआताची मोठी बातमी । राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र
Maharashtra Political Crisis : राज्यातील घडामोडींना आता वेग आला आहे. आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी घेण्यात यावे, असे पत्र दिल्याचे माहिती आहे.
Jun 29, 2022, 08:43 AM ISTमोठी बातमी । राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार
Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मात्र, राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
Jun 29, 2022, 08:23 AM ISTमहाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची फडणवीस यांची मागणी
Maharashtra politics crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
Jun 29, 2022, 07:49 AM ISTईडीला वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही - संजय राऊत
Maharashtra Political Crisis : ईडीला (ED) वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही असं संजय राऊत म्हणाले.
Jun 28, 2022, 11:32 AM ISTSubhash Desai: मंत्री सुभाष देसाई यांची उघड धमकी, म्हणाले- बंडखोर आमदारांना विमानतळाबाहेर पडता येणार नाही!
Subhash Desai open Threat: महाविकास आघाडी सरकारचे मंत्री सुभाष देसाई यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना उघड धमकी दिली आहे.
Jun 28, 2022, 11:05 AM ISTभाजप खासदाराचा मोठा दावा, 'दोन-तीन दिवसात राज्यात BJPचे सरकार येईल'
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात येत्या दोन ते दोन दिवसात भाजपचे सरकार येईल, असा दावा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.
Jun 28, 2022, 10:35 AM IST