Maharashtra Winter Session : अधिवेशातन सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, कामकाजात व्यत्यय - नाना पटोले, अजित पवार
Winter Session 2022 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशात सत्ताधारीच गोंधळ घातल आहेत. (Maharashtra Political News) अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत. अनेक मुद्द्यावरुन लक्ष हटविण्यासाठी शिंदे - फडवणवीस सरकारचा पळ काढत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 22, 2022, 01:30 PM ISTGram Panchayat Election : या 23 वर्षीय तरुणाची महाराष्ट्रात का होतेय चर्चा, पाहा त्याने असं काय केलंय?
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांनी गुलाल उधळला. मात्र, धाराशिव तालुक्यातील तेर गावांमधील 23 वर्षीय तरुणाची सध्या चर्चा होत आहे. कारण ...
Dec 22, 2022, 10:04 AM ISTशिंदे गटाला मोठा झटका, सरपंच निवडणुकीत पराभूत झाल्याने तालुका प्रमुख पदाचा राजीनामा
Gram Panchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. दरम्यान, सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Dec 21, 2022, 01:56 PM ISTRatnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व, पालकमंत्री उदय सामंत यांना धक्का
Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्याम, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले.
Dec 21, 2022, 11:43 AM ISTग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप-शिंदे गटानं धुराळा उडवला; 'या' बड्या नेत्यांना बसला जबरदस्त धक्का
7751 पैकी भाजप आणि शिंदे गटाकडे 2770 ग्रामपंचायती आल्या आहेत. महाविकास आघाडी 2590 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी तिस-या स्थानी असून काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे निकालात पहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात अनेक बड्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
Dec 20, 2022, 08:18 PM ISTइंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच; विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा केला पराभव
अहमदनगरमध्ये(Ahmednagar) इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार(Shashikala Shivaji Pawar) यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा पराभव करत हा विजय मिळवला आहे. सर्वत्र इंदुरीकर महाराजांच्या सासूबाईंच्या विजयाची चर्चा रंगली आहे.
Dec 20, 2022, 07:11 PM ISTGram Panchayat Election : निवडणूक निकालाला गालबोट; दोन गटात राडा, दगडफेकीत विजयी सदस्याचा मृत्यू
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे. दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाला.
Dec 20, 2022, 03:17 PM ISTGram panchayat Election Result 2022 : मुलगी शिकली सरपंच बनली! अवघ्या 24 व्या वर्षात 'ही' सुंदर मुलगी झाली गावची कारभारीन
Gram panchayat Election Result 2022 : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मत दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. याचदरम्यान रायगडमधील 24 वर्षीय सुशिक्षित तरुणीने जिंकली ग्रामस्थांची मते आणि मने जिंकून सरपंचवर बसली आहे.
Dec 20, 2022, 02:07 PM ISTGram Panchayat Election : भावाचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन! पत्नीच्या विजयासाठी शपथच तशी घेतली होती
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत, अशातच काही निकाल लक्षवेधी ठरत आहेत, पंढरपूरमधल्य त्या निकालाची तर गावभर चर्चा
Dec 20, 2022, 02:07 PM IST
Maharashtra Gram Panchayat Election Result : आतापर्यंत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल हाती; पाहा एका क्लिकवर
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. थेट सरपंचाची निवड ही सुद्धा जनतेतून होणार आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी धक्कादय निकाल हाती आले आहेत.
Dec 20, 2022, 01:37 PM ISTGram Panchayat Election : हाय व्होल्टेज परळी मतदारसंघात भावा बहिणीमध्ये काँटे की टक्कर
Gram Panchayat Election Result 2022 : धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ विजयी झाले आहेत. बीड नाथरा ग्रामपंचायतमध्ये आमचं पहिल्यांदाच ठरलं होतं, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
Dec 20, 2022, 01:26 PM IST
Gram Panchayat Election लक्षवेधी लढत : भाजपला मोठा धक्का, सत्ताधारी सरपंच 1 मताने पराभूत
Gram Panchayat Election Result 2022 : कोल्हापूर दक्षिणमधील पहिला निकाल हाती आला आणि भाजपला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Political News)
Dec 20, 2022, 12:04 PM ISTशेवटी ती 'आई' आहे! NCP आमदार सरोज अहिरे अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनात
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी वेधलं लक्ष, अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजेरी
Dec 19, 2022, 12:55 PM ISTWinter Session : राज्याचं आजपासून हिवाळी अधिवेशन, नागपुरात सरकार दाखल होताच, नक्षलवाद्यांचा सरकारला इशारा
Winter Assembly Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होणार आहे. अनेक मुद्यांवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी आहे
Dec 19, 2022, 07:30 AM ISTMaharashtra Politics: Taxi Richshaw बंद न ठेवता लोकशाही मार्गाने एकाच वेळी देशभरात आंदोलन?
Baba Kamble: ऑटो रिक्षा, दुचाकी चालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची चर्चा केंद्र व राज्य स्तरावर होणे गरजेचे आहे. हिवाळी अधिवेशनात (winter session) संसदेत आणि विधानभवनात हे प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित करावे यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
Dec 18, 2022, 06:20 PM IST