लैंगिक छळ : राजकीय पक्षांनी समिती स्थापन करा - मनेका गांधी
मनेका गांधी यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवलंय. आपल्या पक्षामध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती गांधी यांनी केली आहे.
Oct 18, 2018, 11:24 PM ISTसांगली महापालिका निवडणुकीत काळ्या जादूची चलती
१ ऑगस्टला होणाऱ्या मतदानापुर्वी नागरिकांना काळ्या जादूद्वारे आपल्याकडे खेचण्यासाठी हा प्रकार घडल्याने खळखळ माजली आहे.
Jul 31, 2018, 02:31 PM IST'आत्ताच सावकार व्हा! प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील'
सांगली शहरातील हरिपूर रोडवरच्या चौकात हा फलक लावण्यात आला आहे.
Jul 4, 2018, 09:10 AM ISTसांगलीत महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी
सर्व उमेदवार घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन करत मुलाखतीसाठी येत आहेत. राष्ट्रवादीचा एका उमेदवार तर बैलगाडयातून मोठ्या मिरवणुकीत मुलाखतीसाठी आला होता.
Jul 2, 2018, 08:54 AM IST...हा आहे भारतातला सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष
...हा आहे भारतातला सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष
Apr 10, 2018, 07:50 PM ISTनवी दिल्ली । हिवाळी अधिवेशनाबाबत भाजपकडून विरोधकांचे आभार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 07:23 PM ISTओखी वादळ आणि पावसाच्या शक्यतेमुळे प्रचारासाठी विविध युक्त्या
ओखी वादळाचं सावट आणि पावसाच्या शक्यतेमुळे गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी विविध युक्त्या लढवल्या आहेत.
Dec 6, 2017, 05:00 PM ISTनागपूर | देशात कलाकारांची मुस्काटदाबी- दत्ता भगत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 09:07 PM IST'राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम - काहीही करून निवडणुका जिंकणं'
कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणे एवढा एककलमी कार्यक्रम राजकीय पक्ष राबवत असल्यानं देशात मुक्त निवडणुका घेणे कठीण होत असल्याचं परखड मत निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी व्यक्त केलंय.
Aug 18, 2017, 03:54 PM ISTपिंपरी चिंचवड- जलतरण उद्घाटनावरून भाजप विरुद्ध एनसीपी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2017, 09:00 PM ISTस्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 26, 2017, 06:01 PM ISTमुंबई मनपा निवडणुकीवर सट्टा, कोणाला मिळणार किती जागा ?
मुंबईत कोणाला मिळणार किती जागा ?
Feb 21, 2017, 06:06 PM ISTसरकारला इशारा, महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल
Feb 9, 2017, 06:58 PM ISTभोकरदनमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते भिडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 08:30 PM IST