pooja boman

पाकिस्तानी क्रिकेटर करणार भारतीय हिंदू तरुणीशी लग्न; लग्नाआधीच 'ती' स्वीकारणार इस्लाम

Pakistani Cricketer To Marry Indian Hindu Girl: पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी लग्न करणं काही नवीन बाब नाही. मात्र यावेळेस लग्न करणारी भारतीय महिला लग्नाआधी धर्मांतर करणार आहे.

Oct 6, 2024, 02:24 PM IST