२०५० पर्यंत अर्ध जग मायोपियाग्रस्त होणार
सिडनी : सिडनातील शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार २०५० सालापर्यंत जगभरातील जवळपास पाच अब्ज लोक मायोपियाने(दूरचे न दिसण्याचा आजार) ग्रस्त होणार आहे.
Feb 21, 2016, 10:46 AM ISTटॉप ६ - भारतातल्या या शहरांत आहेत सर्वाधिक श्रीमंत
टॉप ६ - भारतातल्या या शहरांत आहेत सर्वाधिक श्रीमंत
Jan 27, 2016, 01:48 PM ISTजगभरात भारतीय लोकांची संख्या अधिक
जगभरात सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे हे तुम्हाला कळले तर तुम्हालाही याचं नवल वाटेल. संयुक्त राष्ट्र या संघटनेनुसार २०१५ मध्ये जवळपास १.६ कोटी भारतीय देशाच्या बाहेर होते. जगभरात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अधिक आहे.
Jan 14, 2016, 06:54 PM ISTजनसंख्या 'असमतोला'वर आरएसएसचा प्रस्ताव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारणी बैठकीमध्ये लोकसंख्या असमतोलावर प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. झारखंडची राजधानी रांची इथं आजपासून ही तीन दिवसीय बैठक होतेय.
Oct 30, 2015, 12:23 PM ISTभारत चीनला याबाबतीत मागे टाकणार
2022 पर्यंत भारत हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश होऊ शकेल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. सध्या चीन ह्या देशाची लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे आणि त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो.
Jul 30, 2015, 02:02 PM ISTचीनमध्ये लवकरच "हम दो, हमारे दो"
चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त असल्याने, चीनमध्ये एकच अपत्य जन्मास घालण्याची परवानगी आहे. मात्र चीन आता हम दो हमारे दो धोरण अवलंबणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण, आता चीन दुसऱ्या अपत्याच्या जन्मास परवानगी देण्याचा विचार करीत आहे.
Jul 25, 2015, 09:10 AM ISTठाणे : वाढतेय लोंढ्यांची संख्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2015, 10:51 AM ISTदेशातली पहिली स्मार्ट सिटी... मोदींच्या गुजरातमध्ये!
तेजीनं वाढणाऱ्या शहरांमधील लोकसंख्येमुळे प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी सराकारचा जोर 'स्मार्ट' शहरांवर आहे. याच धर्तीवर एक स्मार्ट सिटी गुजरातच्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर उभारली जातेय.
Apr 16, 2015, 04:10 PM ISTसरकारी सेक्स एज्युकेशनः पाहा आणि शिका (किंवा नका शिकू)
सेक्स = निषिध्द (टॅबू). अशी संकल्पना ज्या देशाची लोकसंख्या १ अब्ज ३० कोटी तयार झाली आहे. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहे तो इस्ट इंडिया कॉमेडीने तयार केला आहे. हा विनोदी व्हिडिओ शाळांमध्ये शिकविण्यात येणाऱ्या सेक्स एज्युकेशनवर टीकेची झोड उडविणारा आहे. (हा व्हिडिओ ‘सरकारचा मान्यता प्रात्प नाही)
Jul 15, 2014, 07:13 PM ISTएक राज्य... जिथं ३२,००० पेक्षा जास्त लोकांनी ओलांडलीय वयाची सेन्चुरी
आपल्या वयाची सेन्चुरी पूर्ण करणाऱ्यांची केवळ मध्यप्रदेशातील संख्या ३२ हजारांहून जास्त असल्याचं पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे, २००१ ते २०११ या दशकाच्या कालावधीत वयाची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्यांची संख्या जवळजवळ चार पटींनी वाढलीय.
Jan 1, 2014, 11:11 AM ISTअबब!!!! बघा ही भारताची लोकसंख्या झाली तरी केवढी
२००१ ते २०११ या दशकातील लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत जाहीर केली आहे. १ मार्च २०११ रोजी भारताची लोकसंख्या १ अब्ज २० कोटी झाली आहे.
May 1, 2013, 11:48 AM ISTराज ठाकरेंच्या आक्षेपाला पालकमंत्र्याचा दुजोरा
मुंबईतील रस्त्यावर राहाणाऱ्यांना मिळणाऱ्या मतदानाच्या हक्कावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. आता मुंबईचे गृहमंत्री जयंत पाटील यांनीही राज ठाकरेंना दुजोरा दिला आहे.
Dec 3, 2011, 12:03 PM ISTलोकसंख्येत शहरांची कोटीच्या कोटी उड्डाणे
मुंबई, दिल्ली आणि कोलकत्याच्या लोकसंख्येने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत! २००११ च्या जनगणनेच्या प्राथमिक माहितीनुसार, ही तिन्ही शहरे 'महाकाय' म्हणून पुढे आली आहे.
Nov 1, 2011, 04:38 AM IST