post of chief minister

'मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती पण...', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष क्रार्यक्रमात आगामी राजकीय वाटचालीबाबत शायरीतून सूचक संकेत दिलेत. रात नहीं ख्वाब बदलता है. मंजिल नही बदलती, कारवाँ बदलता है. अशी शायरी करत त्यांनी सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नक्की काय असा सवाल उपस्थित होतोय. 

 

Jan 25, 2025, 10:00 PM IST

महाराष्ट्रातील 'हा' मोठा नेता BRS पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार; चंद्रशेखर राव यांनी दिली मोठी ऑफर

महाराष्ट्रात शक्ती प्रदर्शन करणाऱ्या केसीआर यांच्या बीआरएसला तेलंगणात मोठी गळती लागलेय.  20 हून अधिक नेत्यांचा  दिल्लीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 

Jun 27, 2023, 08:56 PM IST